सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले हे बीव्हीजी इंडिया लिमिटेड आणि भाजपाचे विधान परिषद सदस्य प्रसाद लाड यांच्या कुटुंबीयांच्या मे. क्रिस्टल इंटिग्रेटेड सर्व्हिसेस लिमिटेड या कंपन्यांवर पुन्हा एकदा मेहेरबान झाले आहेत. ...
जिल्ह्यातील विविध प्रकारचे दिव्यांगत्व असलेले बालक ते वृध्दांपर्यंतचे व्यक्ती प्रमाणपत्रांपासून वंचित आहेत. आजपर्यंत अनेकदा त्यांना प्रमाणपत्र काढण्यासाठी त्रास सहन करावा लागला. ...
अपंग कल्याण आयुक्तालय, यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन प्रबोधिनी आणि महाराष्ट्र राज्य अपंग वित्त व विकास महामंडळाच्या वतीने येत्या १५ व १६ फेब्रुवारी रोजी ‘दिव्यांगांसाठी दिशा कौशल्य विकासाची’या विषयावरील कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. ...
यावर्षी पाऊस कमी आल्यामुळे जिल्ह्यात दुष्काळ सदृश्य स्थिती राहणार असून संभाव्य पाणीटंचाईवर मात करण्यासाठी जिल्हा नियोजन समितीमधून निधी उपलब्ध करु न देण्यात येईल, असे प्रतिपादन पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी केले. ...
खामगाव: जातीय विषमतेसारखे अनेकविध प्रश्न आजही कायम आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अपेक्षीत असलेल्या समाजनिर्मितीसाठी लिखाण करण्याची गरज आहे. यासाठी पत्रकारांनी समाजाभिमुख लिखाण करावे असे आवाहन सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री ना. राजकुमार बडोले य ...
लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : महाराष्ट्रात गोंडगोवारी जमात अस्तित्वात नाही. अनुसूचीमध्ये गोवारी हेच गोंडगोवारी आहेत. ही बाब काही आदिवासी नेत्यांच्या दबावामुळे शासन स्वीकारायला तयार नाही. गोवारी जमातीतील गैरआदिवासी दर्शवून त्यांचा आर्थिक, सामाजिक, शैक ...