तालुका दुष्काळग्रस्त घोषित करण्यात यावा अशी मागणी शेतकºयांकडून केली जात आहे. दरम्यान पालकमंत्री राजकुमार बडोले आणि आ. संजय पुराम यांनी तालुक्यातील विविध गावातील शेतात जावून पावसाअभावी फटका बसलेल्या पिकांची प्रत्यक्ष पाहणी केली. ...
जेव्हा-जेव्हा शेतकरी बांधव संकटात सापडतो. त्या-त्या वेळी सरकार शेतकऱ्यांच्या मदतीला धावून जाऊन सर्वतोपरी मदत करते. शेतकऱ्यांच्या अडीअडचणींची जाणीव असल्याने त्यांच्या हितार्थ योजना दारापर्यंत पोहोचविण्याचा उपक्रम मोठ्या प्रमाणात सर्वत्रपणे राबविला जात ...
रेशन दुकानदारांनी आपल्या कर्तव्याची जाणिव ठेवून सामान्य माणसाला केंद्रबिंदू मानून प्रत्येक रेशन कार्डधारकाला धान्य वितरणाचा लाभ देण्याचे काम करावे, असे प्रतिपादन अन्न व नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री गिरीश बापट यांनी केले. ...
तथागत गौतम बुद्धांचा धम्म शांती, अहिंसा, करुणा, मैत्री, बंधुभाव या पंचतत्त्वावर आधारित आहे. विज्ञानाच्या कसोटीवर चिकित्सक पद्धतीने बुद्धाच्या धम्माची मांडणी केली आहे. शाश्वत सत्याचा शोध घेण्यासाठी सिद्धार्थ गौतमाने राजपाठ त्याग केला. ...
पूर्वी दिव्यांगांना वेळेवर प्रमाणपत्र मिळत नसल्यामुळे त्यांना योग्य त्या प्रमाणात लाभ मिळत नव्हता. आता झिरो पेंडंसी अंतर्गत जिल्ह्यातील दिव्यांगांना शंभर टक्के प्रमाणपत्र देण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे आता दिव्यांग बांधवाना योग्य लाभ मिळत आहे. ...
शासकीय सेवेत कार्यरत असताना सर्वसामान्य जनतेच्या आरोग्य सेवेत कोणतीही कसर न सोडता आरोग्य संबंधाचे विविध शिबिर आयोजित करुन गरजूंचा लाभ मिळवून देणारे येथील जिल्हा परिषद आयुर्वेदिक दवाखान्याचे वैद्यकीय अधिकारी डॉ. कुंदन कुलसुंगे यांचा राज्याचे सामाजिक न ...
जिल्ह्यातील आघाडीच्या महिला सामाजिक कार्यकर्त्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार प्राप्त प्रा.डॉ. सविता बेदरकर यांचा सामाजिक न्यायमंत्री तथा गोंदिया जिल्ह्याचे पालकमंत्री इंजि. राजकुमार बडोले यांच्या हस्ते सत्कार करुन गौरव करण्यात आला. ...