लाइव न्यूज़
 • 10:47 PM

  बिहारमध्ये कोरोनाचे आज ५९२० नवे रुग्ण, तर ९६ जणांचा मृत्यू.

 • 10:44 PM

  गुन्हेगाराची अंत्ययात्रा काढणार्‍या ९६ जणांची येरवडा कारागृहात रवानगी; कोरोना काळातील सर्वात मोठी कारवाई

 • 10:40 PM

  CoronaVirus Live Updates : मोठा दिलासा! राज्यात नव्या रुग्णांच्या संख्येत मोठी घट, मृतांचा आकडाही झाला कमी

 • 10:28 PM

  लसीकरणावरून राजकारण न करता लोकांचे जीव वाचविण्यासाठी एकत्र या, अमोल कोल्हे यांचा सल्ला

 • 10:25 PM

  मीरारोड - तौत्के चक्रीवादळामुळे झाड एका झोपडीवर पडल्याने त्यात राहणाऱ्या लक्ष्मी चंदर गायकवाड या ७५ वर्षीय महिलेचा मृत्यू

 • 10:19 PM

  यवतमाळ : बाभुळगाव येथील नेहरू नगरमधील रहिवाशी पुरुषोत्तम गायकवाड (वय 35 वर्ष) याची निर्घृण हत्या करण्यात आली. ही घटना रात्री 9.30 वाजता घडली.

 • 10:08 PM

  महाराष्ट्रात आज कोरोनाचे नवे 26,616 रुग्ण, तर 516 रुग्णांचा मृत्यू.

 • 09:59 PM

  Corona Vaccination : मुंबईत चक्रीवादळामुळे नुकसान झालेली काही लसीकरण केंद्र राहणार बंद

 • 09:58 PM

  चंद्रपूर : बल्लारपूर पोलिसांनी वेगवेगळ्या परिसरातून दोन ठिकाणी धाड टाकून दोन इसमाकडून १० किलो ४९० ग्राम गांजा जप्त केला.

 • 09:57 PM

  पेट्रोल टाकून पेटवून दिले तरुणाला; पेटलेल्या अवस्थेत पोहचला घरी आणि उपचारादरम्यान झाला मृत्यू

 • 09:49 PM

  "आरारारा...खतरनाक.." गाण्याचे गीतकार आणि प्रसिद्ध लेखक- दिग्दर्शक प्रणित कुलकर्णी यांचं निधन

 • 09:44 PM

  तौत्के चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर खबरदारी, 18 मे रोजी वसई-विरार मनपा हद्दीतील लसीकरण पुर्णतः बंद

 • 09:42 PM

  तौत्के चक्रीवादळ गुजरातच्या दिशेने, अहमदाबादमध्ये जोरदार पाऊस

 • 09:41 PM

  भंडारा : मित्रासोबत इव्हिनिंग वॉक करणाऱ्या तरूणाला भरधाव ट्रकने मागून धडक दिल्याने तो जागीच ठार

 • 09:30 PM

  मुंबईतील तीन जम्बो कोविड केंद्राचे स्ट्रक्चरल ऑडिट, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी घेतला आढावा

All post in लाइव न्यूज़