lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
राजीव कपूर

राजीव कपूर

Rajiv kapoor, Latest Marathi News

राजीव कपूर हे ‘शोमॅन’ राज कपूर यांचे सर्वात लहान चिरंजीव आहेत. राजीव यांनी आपल्या करिअरमध्ये फार चित्रपट केले नाहीत. पण त्यांचा ‘राम तेरी गंगा मैली’ आजही सिनेप्रेमींच्या मनात जिवंत आहे. या चित्रपटात राजीव कपूर लीड रोलमध्ये दिसले होते. राजीव यांचे वडिल राज कपूर यांनीच या चित्रपटाचे दिग्दर्शन केले होते. १९९० मध्ये आलेला ‘जिम्मेदार’हा चित्रपट राजीव कपूर यांचा अखेरचा चित्रपट होता.
Read More
मी तुम्हाला खूप मिस करतोय म्हणत रणधीर कपूर झाले भावुक, दोन्ही भावांचा फोटो केला पोस्ट - Marathi News | Randhir Kapoor gets emotional as he misses his ‘darling brothers’ Rishi Kapoor and Rajiv Kapoor | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मी तुम्हाला खूप मिस करतोय म्हणत रणधीर कपूर झाले भावुक, दोन्ही भावांचा फोटो केला पोस्ट

राजीव आणि ऋषी यांच्या निधनामुळे रणधीर कोलमडून गेले आहेत. ...

कपूर कुटुंब ट्रोल होताच ‘त्या’ डिनर पार्टीवर रणधीर कपूर यांनी केला खुलासा, म्हणाले... - Marathi News | kapoor family troll for birthday celebration after rajeev kapoor death now kareena kapoor father randhir kapoor react | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कपूर कुटुंब ट्रोल होताच ‘त्या’ डिनर पार्टीवर रणधीर कपूर यांनी केला खुलासा, म्हणाले...

या लोकांच्या संवेदना इतक्या बोथट झाल्यात का? अशा शब्दांत लोकांनी कपूर कुटुंबाला ट्रोल केले. इतके की, कपूर कुटुंबावर टीका होताच रणधीर कपूर यांना स्वत: खुलासा द्यावा लागला. ...

रणधीर कपूर यांच्या ‘डिनर पार्टी’चे फोटो पाहून संतापले नेटकरी; म्हणाले, निर्दयी लोक ... - Marathi News | Kareena kapoor, Ranbir kapoor get trolled for attending Randhir Kapoor's birthday dinner 5 days after Rajiv Kapoor's death | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रणधीर कपूर यांच्या ‘डिनर पार्टी’चे फोटो पाहून संतापले नेटकरी; म्हणाले, निर्दयी लोक ...

5 दिवसांआधी घरातील सदस्याचे निधन झाले असताना कपूर कुटुंबात बर्थ डे सेलिब्रेशन होत आहे म्हटल्यावर लोकांनी नाराजी व्यक्त केली. ...

 मैं हू खुशरंग हिना...! आत्ता कुठे आहे, काय करते ‘हिना’ची जेबा? - Marathi News | henna movie actress zeba bakhtiar life interesting facts | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी : मैं हू खुशरंग हिना...! आत्ता कुठे आहे, काय करते ‘हिना’ची जेबा?

बॉलिवूडमध्ये काम मिळणे बंद झाल्यावर जेबाने लग्न करण्याचा निर्णय घेतला. जेबाने एक नाही, दोन नाही तर चार लग्न केलीत. ...

आता मी एकटा पडलोय, रणधीर कपूर यांनी सांगितली त्यांच्या मनाची अवस्था - Marathi News | Randhir Kapoor on brother Rajiv Kapoor's death: I am left alone now' | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आता मी एकटा पडलोय, रणधीर कपूर यांनी सांगितली त्यांच्या मनाची अवस्था

राजीव यांचे निधन झाले त्यावेळी रणधीर कपूर त्यांच्यासोबतच होते. आपल्या लाडक्या भावाच्या निधनाने त्यांना चांगलाच धक्का बसला आहे. ...

राजीव कपूर यांच्या निधनानंतर आता कपूर कुटुंबावर कोसळले हे मोठे संकट - Marathi News | ED summons Raj Kapoor's grandson Armaan Jain in money laundering case | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :राजीव कपूर यांच्या निधनानंतर आता कपूर कुटुंबावर कोसळले हे मोठे संकट

कपूर कुटुंबावर एकामागोमाग एक संकटं येत आहेत. आता कपूर कुटुंबावर आणखी एक संकट आले आहे. ...

राजीव कपूर अनेक वर्षांनी करणार होते हे काम, पण त्यांचे स्वप्न राहिले अपूर्ण - Marathi News | rajiv kapoor wanted to comeback in movies, but can't completed it | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :राजीव कपूर अनेक वर्षांनी करणार होते हे काम, पण त्यांचे स्वप्न राहिले अपूर्ण

राजीव कपूर या गोष्टीमुळे काही महिन्यांपूर्वी चर्चेत आले होते. ...

थरथरते हात, डबडबलेले डोळे...! राजीव कपूर यांच्या अंत्यदर्शनाला पोहोचलेले ते वृद्ध गृहस्थ कोण?  - Marathi News | vishva mehra The old manager, who came to pay homage to Rajiv Kapoor | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :थरथरते हात, डबडबलेले डोळे...! राजीव कपूर यांच्या अंत्यदर्शनाला पोहोचलेले ते वृद्ध गृहस्थ कोण? 

राजीव कपूर यांच्या अंत्यदर्शनाला आलेल्या गर्दीतील या चेह-याने वेधले सर्वांचे लक्ष ...