लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
रजनीकांत

रजनीकांत

Rajinikanth, Latest Marathi News

शिवाजीराव रामोजीराव गायकवाड ऊर्फ रजनीकांत  हे एक बहुभाषिक भारतीय अभिनेते.त्यांचे प्रमुख क्षेत्र तमिऴ चित्रपट असले तरी त्यांनी हिंदी भाषा, कन्नड, तेलुगू, बंगाली तसेच इंग्लिश चित्रपटांत अभिनय केला आहे. २००७ मध्ये प्रदर्शित झालेल्या 'शिवाजी द बॉस' या तमिऴ चित्रपटानंतर रजनीकांत हे भारतातील आणि आशिया खंडातील सर्वाधिक मानधन मिळविणारे कलाकार ठरले. या चित्रपटाकरिता त्यांना तब्बल २६ कोटी रुपये मानधन देण्यात आले होते. रजनीकांत हे भारताबाहेरही अनेक देशांत लोकप्रिय अभिनेते आहेत, तसेच जगातील सर्वाधिक मोठा चाहता वर्ग असलेला अभिनेता म्हणून गिनिज बुक मध्ये त्यांचे नाव नोंदले गेले आहे. भारताखालोखाल जपान मध्येही त्यांचे चित्रपट लोकप्रिय आहेत. दक्षिणपूर्व आशिया आणि जपान मध्ये रजनीकांत ह्यांचा मोठा चाहतावर्ग आहे आणि त्यांचे फॅनक्लब्सही आहेत.
Read More
'७२ वर्षांचा हिरो आणि ३३ वर्षांची हिरोईन', ट्रोलर्सला तमन्ना भाटियानं दिलं सडेतोड उत्तर, म्हणाली... - Marathi News | '72-year-old hero and 33-year-old heroine', Tamannaah Bhatia gave a blunt reply to trollers, said... | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'७२ वर्षांचा हिरो आणि ३३ वर्षांची हिरोईन', ट्रोलर्सला तमन्ना भाटियानं दिलं सडेतोड उत्तर, म्हणाली...

Tamannah Bhatia And Rajinikant : तमन्ना भाटिया लवकरच थलाइवा रजनीकांतसोबत जेलर या चित्रपटात दिसणार आहे. दोघांच्या वयात खूप फरक आहे. रजनीकांत ७२ वर्षांचे आहेत तर तमन्ना भाटिया अवघ्या ३३ वर्षांची आहे. ...

'जेलर' चित्रपटानंतर हिमालयात जाणार रजनीकांत, आलं समोर मोठं कारण - Marathi News | Rajinikanth will go to the Himalayas after the film 'Jailor', there is a big reason in front of him | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'जेलर' चित्रपटानंतर हिमालयात जाणार रजनीकांत, आलं समोर मोठं कारण

साऊथचे सुपरस्टार रजनीकांत (Rajinikant) आगामी 'जेलर' (Jailer) या सिनेमामुळे चर्चेत आहेत. ...

“दारू पिणे ही मोठी चूक”, रजनीकांत यांनी सांगितला 'तो' प्रसंग, म्हणाले, “नशेत रात्री दोन वाजता...” - Marathi News | rajinikanth talk about his alcohol habit said drinking was biggest mistake of my life | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :“दारू पिणे ही मोठी चूक”, रजनीकांत यांनी सांगितला 'तो' प्रसंग, म्हणाले, “नशेत रात्री दोन वाजता...”

दारूच्या नशेत रात्री दोन वाजता घरी आलेल्या रजनीकांत यांना भावाने दिलेला सल्ला, म्हणाले... ...

ढोलताशाच्या गजरात रजनीकांत यांचं मालदीवमध्ये भव्य स्वागत, व्हिडीओ व्हायरल - Marathi News | Rajinikanth reached maldives receives grand welcome there video viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :ढोलताशाच्या गजरात रजनीकांत यांचं मालदीवमध्ये भव्य स्वागत, व्हिडीओ व्हायरल

रजनीकांत यांच्या रिसॉर्टमधील ग्रँड वेलकमचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ...

वडिलांच्या इच्छेमुळे अभिनयात आला अन् रजनीकांतचा जावई झाला, साऊथमध्ये आहे दबदबा - Marathi News | dhanush south actor birthday today know his love story with aishwarya rajnikanth | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :वडिलांच्या इच्छेमुळे अभिनयात आला अन् रजनीकांतचा जावई झाला, साऊथमध्ये आहे दबदबा

साऊथच्या या अभिनेत्याचा आज वाढदिवस. ...

Jailer: रजनीकांत आणि तमन्ना भाटियाची दमदार केमिस्ट्री, 'जेलर'मधलं पहिलं गाणं 'कावला' रिलीज - Marathi News | Jailer: Rajinikanth and Tamannaah Bhatia's sizzling chemistry, 'Jailer' first song 'Kawla' released | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Jailer: रजनीकांत आणि तमन्ना भाटियाची दमदार केमिस्ट्री, 'जेलर'मधलं पहिलं गाणं 'कावला' रिलीज

Jailer : साऊथ सुपरस्टार रजनीकांत यांच्या चित्रपटांची त्यांचे चाहते आतुरतेने वाट पाहत असतात. हा अभिनेता लवकरच 'जेलर' चित्रपटात दिसणार आहे. ...

32 वर्षानंतर शहेनशहा अन् थलायवा येणार एकत्र; अमिताभ-रजनीकांत झळकणार एकाच सिनेमात - Marathi News | amitabh bachchan and rajinikanth all set to share the screen after 32 years | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :32 वर्षानंतर शहेनशहा अन् थलायवा येणार एकत्र; अमिताभ-रजनीकांत झळकणार एकाच सिनेमात

Amitabh bachchan: रजनीकांत आणि अमिताभ बच्चन यांना रुपेरी पडद्यावर एकत्र पाहण्यासाठी प्रेक्षक आतुर झाले आहेत. ...

रजनीकांत अभिनयातून घेणार संन्यास?, 'हा' सिनेमा ठरू शकतो शेवटचा; प्रसिद्ध दिग्दर्शकाचे वक्तव्य चर्चेत - Marathi News | Rajinikanth to retire from acting?, 'Ha' may be the last film; Famous director's statement in discussion | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रजनीकांत अभिनयातून घेणार संन्यास?, 'हा' सिनेमा ठरू शकतो शेवटचा; प्रसिद्ध दिग्दर्शकाचे वक्तव्य चर्चेत

Rajinikanth : प्रसिद्ध दिग्दर्शक लोकेश कनगराजच्या आगामी चित्रपटात रजनीकांत झळकणार आहेत ...