लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
रजनीकांत

रजनीकांत, मराठी बातम्या

Rajinikanth, Latest Marathi News

शिवाजीराव रामोजीराव गायकवाड ऊर्फ रजनीकांत  हे एक बहुभाषिक भारतीय अभिनेते.त्यांचे प्रमुख क्षेत्र तमिऴ चित्रपट असले तरी त्यांनी हिंदी भाषा, कन्नड, तेलुगू, बंगाली तसेच इंग्लिश चित्रपटांत अभिनय केला आहे. २००७ मध्ये प्रदर्शित झालेल्या 'शिवाजी द बॉस' या तमिऴ चित्रपटानंतर रजनीकांत हे भारतातील आणि आशिया खंडातील सर्वाधिक मानधन मिळविणारे कलाकार ठरले. या चित्रपटाकरिता त्यांना तब्बल २६ कोटी रुपये मानधन देण्यात आले होते. रजनीकांत हे भारताबाहेरही अनेक देशांत लोकप्रिय अभिनेते आहेत, तसेच जगातील सर्वाधिक मोठा चाहता वर्ग असलेला अभिनेता म्हणून गिनिज बुक मध्ये त्यांचे नाव नोंदले गेले आहे. भारताखालोखाल जपान मध्येही त्यांचे चित्रपट लोकप्रिय आहेत. दक्षिणपूर्व आशिया आणि जपान मध्ये रजनीकांत ह्यांचा मोठा चाहतावर्ग आहे आणि त्यांचे फॅनक्लब्सही आहेत.
Read More
सुपरस्टार रजनीकांत हाफ पँट अन् स्लिपरमध्ये रस्त्यावर? Video व्हायरल, नक्की सत्य काय? - Marathi News | superstar rajinikanth lookalike allegedly selling tea in cochin video viral fans confused | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :सुपरस्टार रजनीकांत हाफ पँट अन् स्लिपरमध्ये रस्त्यावर? Video व्हायरल, नक्की सत्य काय?

सोशल मीडियावर या खास व्हिडीओची रंगली चर्चा ...

'गणपत'साठी थलैवा रजनीकांतच्या हटके शुभेच्छा; टायगरचाही वर्ल्डक्लास रिप्लाय! - Marathi News | Thalaiva Rajinikanth's best wishes for 'Ganpat'; Tiger shroff's world class reply! to rajini | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'गणपत'साठी थलैवा रजनीकांतच्या हटके शुभेच्छा; टायगरचाही वर्ल्डक्लास रिप्लाय!

टायगर श्रॉफचा 'गणपत' हा २०२३ सालातील मोस्ट अवेटेड चित्रपटांपैकी एक आहे आणि तो आज २० ऑक्टोबर रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होत आहे. ...

घटस्फोटाच्या चर्चेदरम्यान धनुष आणि ऐश्वर्या रजनीकांत पुन्हा एकत्र येणार? जाणून घ्या यामागचं सत्य - Marathi News | Aishwarya rajinikanth and dhanush patch up news they are not getting back again | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :घटस्फोटाच्या चर्चेदरम्यान धनुष आणि ऐश्वर्या रजनीकांत पुन्हा एकत्र येणार? जाणून घ्या यामागचं सत्य

ॉमागच्या काही दिवसांपासून एकमेकांपासून वेगळं झालेलं हे कपल पुन्हा एकत्र येऊ शकतं अशी शक्यता वर्तवली जात होती. ...

रजनीकांत यांच्या पत्नी लता यांच्या अडचणीत वाढ, फसवणुकीचा खटला दाखल - Marathi News | Rajinikanth's wife Lata's problems increase, fraud case filed | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रजनीकांत यांच्या पत्नी लता यांच्या अडचणीत वाढ, फसवणुकीचा खटला दाखल

दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत (Rajinikanth) यांच्या पत्नी लता मोठ्या अडचणीत सापडल्याचे दिसत आहे. सुप्रीम कोर्टाने त्याच्याविरुद्ध फसवणुकीचा खटला पुन्हा सुरु करण्याचे निर्देश दिले आहेत. ...

काळा चष्मा, काळा कोट... रजनीकांतचा 'थलाइवर 170' मधील लक्षवेधी लूक - Marathi News | Rajinikanth's striking look in 'Thalaivar 170' | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :काळा चष्मा, काळा कोट... रजनीकांतचा 'थलाइवर 170' मधील लक्षवेधी लूक

रजनीकांत यांच्या आगामी ''थलाइवर 170' सिनेमाबद्दल मोठी अपडेट समोर आली आहे. ...

रजनीकांत यांच्या सिनेमात बिग बींची एन्ट्री, ३२ वर्षांनंतर अमिताभ बच्चन-थलायवा एकत्र दिसणार - Marathi News | Rajkanikanth s next movie thalaivar 170 welcomes amitabh bachchan on board two will share screen after 32 years | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रजनीकांत यांच्या सिनेमात बिग बींची एन्ट्री, ३२ वर्षांनंतर अमिताभ बच्चन-थलायवा एकत्र दिसणार

दोघांना मोठ्या पडद्यावर एकत्र पाहण्याची संधी तर कोणी सोडूच शकत नाही. ...

'लाल सलाम' संदर्भात मोठी अपडेट, 'या' दिवशी रिलीज होणार रजनीकांत यांचा सिनेमा - Marathi News | Aishwarya Rajinikanth’s Lal Salaam release date OUT | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'लाल सलाम' संदर्भात मोठी अपडेट, 'या' दिवशी रिलीज होणार रजनीकांत यांचा सिनेमा

सुपरस्टार रजनीकांत यांच्या आगामी 'लाल सलाम'  सिनेमाबद्दल मोठी अपडेट समोर आली आहे. ...

ODI WC 2023 : वन डे विश्वचषकात दिसणार रजनीकांत यांचा 'जलवा', BCCI ने दिली खास 'भेट' - Marathi News | BCCI Secretary Jai Shah has given golden ticket to actor Rajinikanth for ODI WC 2023  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :वन डे विश्वचषकात दिसणार रजनीकांत यांचा 'जलवा', BCCI ने दिली खास 'भेट'

what is Golden Ticket : वन डे विश्वचषकासाठी आता अवघ्या काही दिवसांचा कालावधी उरला आहे.  ...