शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

रजनीकांत

शिवाजीराव रामोजीराव गायकवाड ऊर्फ रजनीकांत  हे एक बहुभाषिक भारतीय अभिनेते.त्यांचे प्रमुख क्षेत्र तमिऴ चित्रपट असले तरी त्यांनी हिंदी भाषा, कन्नड, तेलुगू, बंगाली तसेच इंग्लिश चित्रपटांत अभिनय केला आहे. २००७ मध्ये प्रदर्शित झालेल्या 'शिवाजी द बॉस' या तमिऴ चित्रपटानंतर रजनीकांत हे भारतातील आणि आशिया खंडातील सर्वाधिक मानधन मिळविणारे कलाकार ठरले. या चित्रपटाकरिता त्यांना तब्बल २६ कोटी रुपये मानधन देण्यात आले होते. रजनीकांत हे भारताबाहेरही अनेक देशांत लोकप्रिय अभिनेते आहेत, तसेच जगातील सर्वाधिक मोठा चाहता वर्ग असलेला अभिनेता म्हणून गिनिज बुक मध्ये त्यांचे नाव नोंदले गेले आहे. भारताखालोखाल जपान मध्येही त्यांचे चित्रपट लोकप्रिय आहेत. दक्षिणपूर्व आशिया आणि जपान मध्ये रजनीकांत ह्यांचा मोठा चाहतावर्ग आहे आणि त्यांचे फॅनक्लब्सही आहेत.

Read more

फिल्मी : रजनीकांत यांच्या पत्नी लता यांच्या अडचणीत वाढ, फसवणुकीचा खटला दाखल

फिल्मी : काळा चष्मा, काळा कोट... रजनीकांतचा 'थलाइवर 170' मधील लक्षवेधी लूक

फिल्मी : रजनीकांत यांच्या सिनेमात बिग बींची एन्ट्री, ३२ वर्षांनंतर अमिताभ बच्चन-थलायवा एकत्र दिसणार

फिल्मी : 'लाल सलाम' संदर्भात मोठी अपडेट, 'या' दिवशी रिलीज होणार रजनीकांत यांचा सिनेमा

क्रिकेट : ODI WC 2023 : वन डे विश्वचषकात दिसणार रजनीकांत यांचा 'जलवा', BCCI ने दिली खास 'भेट'

फिल्मी : विमानतळावर दिसले रजनीकांत, अन् मग चाहत्यांनी जे केलं ते पाहून सर्वच जण आश्चर्यचकित

फिल्मी : रजनीकांत यांच्या आगामी चित्रपटाची घोषणा, 'या' सुपरहिट दिग्दर्शकासोबत करणार काम

फिल्मी : 'जेलर' फेम अभिनेत्याचं हृदयविकाराच्या धक्क्याने निधन, तमिळ इंडस्ट्रीला मोठा धक्का

फिल्मी : 'जेलर'च्या यशानंतर निर्माते थलायवाच्या घरी, सोबत आणल्या दोन महागड्या कार अन्...

फिल्मी : रजनीकांतचा ‘जेलर’ या दिवशी ओटीटीवर प्रदर्शित होणार; कुठे पाहाल? जाणून घ्या