राजेश टोपे Rajesh Tope हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते असून जालना जिल्ह्यातील घनसावंगी विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व करतात. राजेश टोपे मविआ सरकारमध्ये आरोग्यमंत्री आहेत. कोरोना संकट काळात राजेश टोपे यांनी केलेल्या कार्याचं अनेकांनी कौतुक केले आहे. शरद पवारांचे विश्वासू शिलेदार म्हणून राजेश टोपे यांची ओळख आहे Read More
राज्यात नव्याने २५ ते ३० लाख कुटुंबांच्या नोंदी या कुणबीमध्ये सापडल्या आहेत असून कुणबी व मराठा हे एकच आहे आणि त्या दृष्टीने आरक्षण असायला हवे, असं राजेश टोपे म्हणाले. ...
जिल्हा बँकेची निवडणूक राष्ट्रवादीचे नेते राजेश टोपे, भाजपचे बबनराव लोणीकर, शिंदे गटाचे अर्जुन खोतकर आणि केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांचे भाऊ भास्कर दानवे यांनी बिनविरोध करत १७ उमेदवार निवडूण आणले होते. यामुळे बँकेचे अध्यक्ष पदही वाटून घेण्यात आले ...