शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

राजेश टोपे

राजेश टोपे Rajesh Tope हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते असून जालना जिल्ह्यातील घनसावंगी विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व करतात. राजेश टोपे मविआ सरकारमध्ये आरोग्यमंत्री आहेत. कोरोना संकट काळात राजेश टोपे यांनी केलेल्या कार्याचं अनेकांनी कौतुक केले आहे. शरद पवारांचे विश्वासू शिलेदार म्हणून राजेश टोपे यांची ओळख आहे 

Read more

छत्रपती संभाजीनगर : 'आधी परीक्षा नंतर एजन्सीवर कारवाई'; टोपेंनी सांगितले परीक्षा रद्द करण्यामागचे नेमकं कारण

मुंबई : 'विद्यार्थ्यांची आडनावं ठाकरे, पवार, थोरात असती तर असं केलं असतं का?'

मुंबई : ...तर आधीच्या अन् आपल्या सरकारमध्ये काय फरक राहील?; रोहित पवार यांचा घरचा आहेर

मुंबई : आरोग्य विभागाच्या परीक्षेतील गोंधळाला महाविकास आघाडी सरकारच जबाबदार; भाजपची टीका

मुंबई : “विद्यार्थ्यांकडे १० ते १५ लाखांची मागणी, दलाल घुसल्यामुळेच परीक्षा रद्द”; फडणवीसांचा मोठा आरोप

मुंबई : परीक्षेशी आरोग्य विभागाचा संबंध नाही, पण..; आरोग्यमंत्र्यांनी स्पष्टच सांगितलं

मुंबई : Video : 'लेकरू 500 रुपये खर्चून परीक्षेला जातंय, तिकडं माय 150 रु रोजानं शेतात जातीय'

मुंबई : आरोग्य विभागाच्या परीक्षेचं प्रवेशपत्र जारी, पण डाऊनलोड करताना तांत्रिक अडचणी

महाराष्ट्र : तामिळनाडूच्या धर्तीवर महाराष्ट्रात औषध खरेदी महामंडळ उभारणार - आरोग्यमंत्री राजेश टोपे

मुंबई : क्षयरोगासाठी रामबाण ठरणार जिनोम स्क्विन्सिंग तंत्रज्ञान; आरोग्य मंत्र्यांचे प्रतिपादन