हिंगोली लोकसभा मतदारसंघाचे कॉंग्रेस पक्षाकडून खासदार. युवक कॉंग्रेसचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष तथा पक्षात सर्वोच्च असलेल्या वर्किंग कमिटीचे स्थायी सदस्य. Read More
Pragya Satav: प्रज्ञा सातव यांना शरद रणपिसे यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागेवर संधी मिळणार आहे. तीन ते साडेतीन वर्षांचा काळ यामुळे मिळणार आहे. ...
राजीव सातव यांचं काही महिन्यांपू्र्वी अकाली निधन झालं. काँग्रेसने एक चाणाक्ष आणि बडा नेता राजीव यांच्यारुपाने गमावला. सातव कुटुंबीयांसह राजीव यांच्या निधनाचं दु:ख महाराष्ट्राला आणि देशातील काँग्रेस समर्थकांना झालं आहे. ...