लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
राजस्थान

राजस्थान

Rajasthan, Latest Marathi News

सेमीफायनलचा बिगुल! पाच राज्यांत ७ ते ३० नोव्हेंबरदरम्यान मतदान; ३ डिसेंबरला निकाल  - Marathi News | Bugle of the semi-finals Voting in five states between November 7 and 30; Result on 3rd December | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सेमीफायनलचा बिगुल! पाच राज्यांत ७ ते ३० नोव्हेंबरदरम्यान मतदान; ३ डिसेंबरला निकाल 

राजस्थान आणि छत्तीसगड या दोन मोठ्या राज्यांमध्ये सत्तेत असलेल्या काँग्रेससाठी ही निवडणूक अग्निपरीक्षा असेल. भाजपसाठी या निवडणुकीत बरेच काही पणाला लागले आहे, कारण लोकसभा निवडणुकीवर त्याचा परिणाम निश्चित होणार आहे. ...

भाजपची रणनिती; मध्य प्रदेशप्रमाणे राजस्थानमध्येही खासदारांना दिले विधानसभेचे तिकीट - Marathi News | Rajasthan Election 2023: BJP announces first list of 41 candidates; Rajasthan Assembly ticket for 7 MPs | Latest rajasthan News at Lokmat.com

राजस्थान :भाजपची रणनिती; मध्य प्रदेशप्रमाणे राजस्थानमध्येही खासदारांना दिले विधानसभेचे तिकीट

भाजपने माजी केंद्रीय मंत्री राज्यवर्धन राठोड यांच्यासह सात खासदारांना विधानसभेच्या रिंगणात उतरवले आहे. ...

राजस्थान विधानसभा निवडणुकीसाठी भाजपाची पहिली यादी; सात खासदारांना उतरवलं रिंगणात - Marathi News | BJP releases first list of 41 candidates for Rajasthan elections MP Rajya Vardhan Rathore to contest polls with 6 others | Latest rajasthan News at Lokmat.com

राजस्थान :राजस्थान विधानसभा निवडणुकीसाठी भाजपाची पहिली यादी; सात खासदारांना उतरवलं रिंगणात

भाजपाच्या पहिल्या यादीत ४१ उमेदवारांची नावे ...

लोकसभेची 'सेमी फायनल'! ५ राज्यांचा निवडणूक कार्यक्रम जाहीर, मतमोजणी एकाच दिवशी - Marathi News | Lok Sabha semi final! Election program of 5 states of Mizoram, Chhattisgarh, Madhya Pradesh, Rajasthan, Telangana announced | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लोकसभेची 'सेमी फायनल'! ५ राज्यांचा निवडणूक कार्यक्रम जाहीर, मतमोजणी एकाच दिवशी

या ५ राज्यात १.७७ लाख पोलिंग बूथ बनवले जातील. मतदान केंद्र २ किमी अंतरातच असतील. आदिवासी भागात विशेष मतदान केंद्र उभारली जातील. ...

राजस्थानच्या मुख्यमंत्र्यांना उपराष्ट्रपतींचे थेट आव्हान; गेहलोत यांच्या विरोधानंतरही कार्यक्रम - Marathi News | Vice President's direct challenge to Rajasthan Chief Minister; program despite opposition from Gehlot | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राजस्थानच्या मुख्यमंत्र्यांना उपराष्ट्रपतींचे थेट आव्हान; गेहलोत यांच्या विरोधानंतरही कार्यक्रम

उपराष्ट्रपती धनखड यांनी शनिवारी राजस्थानात ३ कार्यक्रम घेतले. एका कार्यक्रमात त्यांनी सांगितले की, मी माझे काम करीत राहीन. कोणाच्याही वक्तव्याने मी अस्वस्थ होणार नाही. ...

राजस्थानातही होणार जातनिहाय जनगणना; निवडणुकीपूर्वी मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांची घोषणा  - Marathi News | Caste-wise census to be held in Rajasthan too; Announcement of Chief Minister Ashok Gehlot before the election | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राजस्थानातही होणार जातनिहाय जनगणना; निवडणुकीपूर्वी मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांची घोषणा 

राजस्थान प्रदेश काँग्रेस कमिटीच्या कोअर कमिटीच्या बैठकीत यावर चर्चा करण्यात आली. गेहलोत यांच्याशिवाय या बैठकीला राजस्थानचे काँग्रेस प्रभारी सुखजिंदर रंधावा, प्रदेशाध्यक्ष गोविंद सिंह डोटासरा आणि इतर नेते उपस्थित होते.  ...

लाल डायरीत काँग्रेसच्या भ्रष्टाचाराचे काळे रहस्य; जोधपूरमधून पीएम नरेंद्र मोदींचा घणाघात - Marathi News | Rajasthan Election: Black secret of Congress in red diary; PM Narendra Modi hit from Jodhpur | Latest rajasthan News at Lokmat.com

राजस्थान :लाल डायरीत काँग्रेसच्या भ्रष्टाचाराचे काळे रहस्य; जोधपूरमधून पीएम नरेंद्र मोदींचा घणाघात

'आज भाजपला विरोध करताना काँग्रेसने भारताचा विरोध सुरू केला आहे.' ...

"विमानतळापेक्षा रेल्वे स्टेशन चांगले बनवणार", PM नरेंद्र मोदींकडून जोधपूरमध्ये अनेक प्रकल्पांची पायाभरणी - Marathi News | pm narendra modi rally in jodhpur rajasthan ahead of assembly election 2023 | Latest rajasthan News at Lokmat.com

राजस्थान :विमानतळापेक्षा रेल्वे स्टेशन चांगले बनवणार - पंतप्रधान नरेंद्र मोदी 

नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी राजस्थानमधील जोधपूरमध्ये सुमारे 5,000 कोटी रुपयांच्या अनेक प्रकल्पांची पायाभरणी केली. ...