लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
राजस्थान

राजस्थान

Rajasthan, Latest Marathi News

मोबाइलचं व्यसन अन् मुलगा झाला 'राक्षस'; आई-बापासह बहिणीची कुऱ्हाडीने वार करून हत्या! - Marathi News | A mobile phone addict stabbed his sister along with his parents to death | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :मोबाइलचं व्यसन अन् मुलगा झाला 'राक्षस'; आई-बापासह बहिणीची कुऱ्हाडीने वार करून हत्या!

मोहितने आधी आपल्या आई आणि बहिणीची कुऱ्हाडीने वार करून हत्या केली आणि त्यांचे मृतदेह घरासमोर असणाऱ्या अंगणात आणून टाकले होते. ...

सारंगखेडा घोडे बाजारात तीन कोटींची उलाढाल - Marathi News | 3 crore turnover in Sarangkheda horse market | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :सारंगखेडा घोडे बाजारात तीन कोटींची उलाढाल

राज्यात घोडे बाजारासाठी प्रसिद्ध असलेल्या सारंगखेडा येथील यात्रेतील घोडे बाजारात सोमवारपर्यंत तीन कोटींची उलाढाल झाली आहे. आतापर्यंत या यात्रेत सर्वाधिक किमतीच्या तीन लाख ५१ हजारांचा घोडा विक्री झाला आहे. ...

मुख्यमंत्रीपदासाठी चर्चा, पण मंत्रिमंडळातही स्थान नाही, भाजपाचा असा फॅक्टर - Marathi News | Discussed for the post of chief minister but did not get a place in the cabinet to baba balaknath, such a factor of BJP | Latest rajasthan News at Lokmat.com

राजस्थान :मुख्यमंत्रीपदासाठी चर्चा, पण मंत्रिमंडळातही स्थान नाही, भाजपाचा असा फॅक्टर

राजस्थानच्या मुख्यमंत्रीपदासाठी वसुंधरा राजे यांची मोठी लॉबिंग आणि नाव चर्चेत होतं. ...

भारत आणि UAE चे सैन्य राजस्थानच्या वाळवंटात आमने-सामने, कारण काय? जाणून घ्या... - Marathi News | UAE India Joint Military Exercise In Desert: Army of India and UAE face off in Rajasthan desert, why? Find out... | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भारत आणि UAE चे सैन्य राजस्थानच्या वाळवंटात आमने-सामने, कारण काय? जाणून घ्या...

UAE India Joint Military Exercise In Desert: युएईचे सैन्य राजस्थानच्या वाळवंटात आले असून, भारतीय सैन्याची तुकडीही पोहोचली आहे. ...

राजस्थानात २२ आमदार झाले मंत्री - Marathi News | 22 MLAs became ministers in Rajasthan | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राजस्थानात २२ आमदार झाले मंत्री

मंत्री करण्यात आलेल्यांत करणपूर येथून निवडणूक लढवणारे सुरेंद्रपाल सिंह टीटी यांचाही समावेश आहे. या जागेसाठी ५ जानेवारीला मतदान आहे. काँग्रेसचे उमेदवार गुरमीत सिंग कुन्नर यांच्या निधनामुळे ही निवडणूक पुढे ढकलण्यात आली होती.  ...

जगाला वेड लावणारी गायिका दुआ लिपा भारतात, एन्जॉय करतेय व्हॅकेशन; फोटो व्हायरल - Marathi News | Dua Lipa in India, shares Rajasthan holiday photos on social media | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :जगाला वेड लावणारी गायिका दुआ लिपा भारतात, एन्जॉय करतेय व्हॅकेशन; फोटो व्हायरल

दुआ लीपा सध्या राजस्थानच्या दौऱ्यावर आहे. ...

राजस्थानच्या तरुणाची नेत्रदिपक भरारी; जपानच्या मोठ्या कंपनीत निवड, 1 कोटीचं पॅकेज - Marathi News | barmer rajasthan youth selected in japanese company annual package of rs 1 crore | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राजस्थानच्या तरुणाची नेत्रदिपक भरारी; जपानच्या मोठ्या कंपनीत निवड, 1 कोटीचं पॅकेज

महिपालच्या या यशामुळे कुटुंबात आनंदाचे वातावरण असतानाच आता त्याचे नातेवाईक आणि आजूबाजूचे लोकही त्याचे अभिनंदन करण्यासाठी त्याच्या घरी पोहोचले आहेत. ...

अबब! उदयपूरच्या 'या' हॉटेलचे भाडे ऐकून थक्क व्हाल, एवढ्या पैशात चारचाकी खरेदी कराल... - Marathi News | Rajasthan! You will be amazed to hear the fare of 'this' hotel in Udaipur, you will buy a four wheeler for this much money | Latest rajasthan News at Lokmat.com

राजस्थान :अबब! उदयपूरच्या 'या' हॉटेलचे भाडे ऐकून थक्क व्हाल, एवढ्या पैशात चारचाकी खरेदी कराल...

उदयपूरच्या या जगप्रसिद्ध लेक व्ह्यू हॉटेलमध्ये देश-विदेशातून पर्यटक राहायला येतात. ...