पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपने कोणत्याही राज्यात मुख्यमंत्रिपदाच्या दावेदारीसाठी कोणत्याही नेत्याचे नाव घोषित न करण्याचा धोरणात्मक निर्णय घेतला आहे ...
वसुंधराराजे सिंधिया यांना रिंगणात उतरवल्यास त्यांचे कट्टर प्रतिस्पर्धी केंद्रीय जलशक्ती मंत्री गजेंद्र शेखावत यांनाही निवडणूक लढवण्यास सांगितले जाऊ शकते. ...
पक्षाने उभे केलेले खासदार हे काँग्रेसला पराभूत करण्यासाठी भाजपच्या भात्यातील बाण आहेत, असे मत भाजपचे ज्येष्ठ नेते व विरोधी पक्षनेते राजेंद्र राठोड यांनी बुधवारी व्यक्त केले. ...
विद्यार्थी, तरुण, गृहिणी, शेतकरी, सरकारी कर्मचारी अशा समाजघटकांना आर्थिक मदतीची खिल्ली रेवडी संस्कृती म्हणून उडवली जात असली तरी प्रत्यक्षात ज्या ज्या गोष्टीमुळे मते मिळतात त्या कोणत्याही राजकीय पक्षाला वर्ज्य नसतात. तेव्हा, निवडणुकीच्या प्रचारात रोज ...