सुप्रसिद्ध गीतकार व पटकथा लेखक जावेद अख्तर यांनी बुरखा बंदीवरही आपली भूमिका स्पष्ट केली आहे. बुरख्यावर बंदी घालण्याबरोबरच राजस्थानमधील घुंगटप्रथेवरही बंदी घालावी, महिला सक्षमीकरणासाठी ते आवश्यक आहे असं जावेद अख्तर यांनी म्हटलं आहे. ...
राजस्थानचं नाव येताच डोळ्यांसमोर उभे राहतात, इतिहासाचा दाखला देणारे ऐतिहासिक महाल, किल्ले आणि हवेल्या. राजस्थानमध्ये गेल्यावर तेथील प्रत्येक वास्तू आपल्याला इतिहासाची ग्वाही देत असते. ...
मेहंदीपूर बालाजी हनुमानाच्या भक्तांसाठी एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र आहे. त्याचबरोबर ज्या व्यक्ती भूत आणि प्रेत यांसारख्या अंधश्रद्धांवर विश्वास ठेवतात. त्यांच्यासाठी हे एका मुक्ती स्थळाप्रमाणे आहे. ...
झोपलेल्या वाघाला दगड मारला म्हणून गाइडसह एका पर्यटकाला 51 हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. राजस्थानमधील रणथंभोर राष्ट्रीय उद्यानात मंगळवारी (23 एप्रिल) ही घटना घडली आहे. ...
लोकसभेच्या निवडणुकीतही राजस्थानातील अंतर्गत हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी पांडे यांनी नागपूरसह विदर्भातील विश्वासू नेते- कार्यकर्त्यांची कुमक बोलावून घेतली आहे. ...