लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
राजस्थान

राजस्थान

Rajasthan, Latest Marathi News

सचिन पायलट आणि ज्योतिरादित्य शिंदेंचे कनेक्शन?; मुख्यमंत्री अशोक गहलोत यांचं वाढलं टेन्शन - Marathi News | Sachin Pilot and Jyotiraditya Scindia connection ?; Increased tension of CM Ashok Gehlot | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :सचिन पायलट आणि ज्योतिरादित्य शिंदेंचे कनेक्शन?; मुख्यमंत्री अशोक गहलोत यांचं वाढलं टेन्शन

कोरोना संकटकाळात काँग्रेसशासित राजस्थानमध्ये राजकीय भूकंप येण्याची शक्यता वर्तवली जात आहे ...

राहुल गांधींच्या यंग ब्रिगेडमधील आणखी एक नेता भाजपाच्या गळाला?; काँग्रेस सरकार अडचणीत - Marathi News | Rajasthan leader in Rahul Gandhi Young Brigade contact with BJP ?; Congress government in trouble | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :राहुल गांधींच्या यंग ब्रिगेडमधील आणखी एक नेता भाजपाच्या गळाला?; काँग्रेस सरकार अडचणीत

मुख्यमंत्री अशोक गहलोत आणि उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांच्यातील वाद वाढत चालल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे. ...

राजस्थानमध्ये गेहलोत सरकार पाडण्यावरून राजकीय खडाजंगी - Marathi News | Political turmoil in Rajasthan over the overthrow of the Gehlot government | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राजस्थानमध्ये गेहलोत सरकार पाडण्यावरून राजकीय खडाजंगी

मुख्यमंत्री गेहलोत यांनी या कारस्थानामागे भाजप असल्याचा आरोप केला. तर भाजपानेही हात वर केले. ...

राजस्थानमध्ये घोडेबाजार, संकटात गेहलोत सरकार?; भाजपाच्या दोन नेत्यांना अटक - Marathi News | Horse trading in Rajasthan, Gehlot government in crisis?; Two BJP leaders arrested | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राजस्थानमध्ये घोडेबाजार, संकटात गेहलोत सरकार?; भाजपाच्या दोन नेत्यांना अटक

राजस्थानच्या स्पेशल ऑपरेशन ग्रुप (SOG) ने त्यांना ताब्यात घेतले आहे. गेहलोत सरकार पाडण्यासाठी आमदारांचा घोडेबाजार करत असल्याच्या आरोपाखाली ब्यावरच्या दोन भाजप नेत्यांचे नाव समोर आले आहे. ...

पतीचा मित्रच प्रियकर! भेटण्यासाठी घरच्यांना झोपेच्या गोळ्या दिल्या; सासूचा मृत्यू - Marathi News | Husband's friend is a lover! Gave the family sleeping pills to meet lover; Death of mother-in-law | Latest crime Photos at Lokmat.com

क्राइम :पतीचा मित्रच प्रियकर! भेटण्यासाठी घरच्यांना झोपेच्या गोळ्या दिल्या; सासूचा मृत्यू

बाडमेरमधून एक खळबळजनक घटना समोर आली आहे जिथे एका स्त्रीने लॉकडाऊनमध्ये आपल्या प्रियकराला भेटण्यासाठी कुटुंबातील सर्व सदस्यांना चहातून झोपेच्या गोळ्या दिल्या. त्यामुळे सकाळी कुटुंबातील सर्व सदस्य आजारी पडले आणि यावेळी महिलेच्या सासूचा मृत्यू झाला. ...

खबरदार, पालकांकडून फी मागाल तर... ; 'या' राज्य सरकारचा खासगी शाळांना सज्जड इशारा - Marathi News | immediate action will be taken against schools if they ask for fees | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :खबरदार, पालकांकडून फी मागाल तर... ; 'या' राज्य सरकारचा खासगी शाळांना सज्जड इशारा

"खाजगी शाळांकडून फी मागितल्याच्या तक्रारी आल्यास त्या शाळा संचालकांविरोधात त्वरित कारवाई केली जाईल" ...

इंडियन आयडल फेम रेणू नागरला तरुणाने फूस लावून नेले पळवून, वडिलांनी केली तक्रार - Marathi News | Indian Idol fame Renu Nagar was abducted by a youth, the father complained | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :इंडियन आयडल फेम रेणू नागरला तरुणाने फूस लावून नेले पळवून, वडिलांनी केली तक्रार

२०१८ इंडियन आयडल सीझन १० मध्ये भाग घेतलेल्या रेणू नागरच्या वडिलांनी आरोप केला आहे की,तबला शिकण्यासाठी आलेल्या रवी नट याने आपल्या मुलीला फूस लावून पळवून नेले आहे. ...

अपघातातील जखमींना पाहून केंद्रीय मंत्र्यांनी थांबवला ताफा अन्... - Marathi News | union minister gajendra singh shekhawat sent injured people to hospital jodhpur | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अपघातातील जखमींना पाहून केंद्रीय मंत्र्यांनी थांबवला ताफा अन्...

ट्रकची आणि बाईकची धडक झाल्याने भीषण अपघात झाला. या अपघातात बाईकवर असलेले दोन जण जखमी झाले होते. ...