सातारा येथे होणाऱ्या ९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी विश्वास पाटील यांची निवड धाराशिव - निम्न तेरणा प्रकल्पातून ७६३६ क्युसेक पाण्याचा विसर्ग, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा Video - अग्निकल्लोळ! गुजरातच्या संघवी ऑर्गेनिक्स फॅक्ट्रीमध्ये भीषण आग, धुराचं साम्राज्य राजस्थान - निष्काळजीपणाचा कळस! सरकारी शाळेत मध्यान्ह भोजन खाल्ल्यानंतर ९० मुलं पडली आजारी आशिया चषकात दुबईच्या मैदानावर आज भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज द्वंद्व लंडनमध्ये १ लाखाहून अधिक स्थलांतर विरोधी निदर्शक रस्त्यावर उतरले, अनेक पोलिसांवर हल्ला दिलदार सुपरहिरो! "रोटी का कर्ज चुकाना है"; पंजाबमधील पूरग्रस्तांसाठी सोनू सूदचा पुढाकार मध्य प्रदेश मुख्यमंत्र्यांचा 'ऑन द स्पॉट' निर्णय; महिंद्राचा रतलामचा डीलर ४२० मध्ये तुरुंगात जाणार... यामाहाची FZ किती रुपयांनी स्वस्त झाली? जुना काळ आठवला..., फसिनो, आर१५ वर किती जीएसटी कमी झाला... १० टक्के पगारवाढ, लॉयल्टी बोनस अन् समायोजन...! एनएचएम कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप अखेर मागे या सुंदर प्रदेशावर हिंसाचाराची सावली पडलेली; पंतप्रधान नरेंद्र मोदी मणिपूरमध्ये, म्हणाले... Video - BCCI पहलगाम हल्ला, ऑपरेशन सिंदूर विसरलं, आपण पाकिस्तानला ही संधी का देतोय? - ऐशान्या द्विवेदी सोलापूर : सोलापुरात पुन्हा धडकी भरविणारा पाऊस सुरू; विजेच्या कडकडाटासह पावसाच्या जोरदार सरी 3BHK, 4BHK घर बांधायचेय? जीएसटी कमी झाल्याचा किती फायदा होणार? सिमेंट, सळ्या, टाईल्स कितीने स्वस्त झाल्या...
Rajasthan, Latest Marathi News
राष्ट्रीय लोकशाही पार्टीने (RLP) शेतकरी आंदोलनाला पाठिंबा दिला असून तीनही कृषी कायदे मागे घेण्याची मागणी सरकारकडे केली आहे. ...
CoronaVirus news: किरण माहेश्वरी यांना २८ ऑक्टोबरला कोरोना झाल्याचे समजले होते. रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांना उदयपूरच्या गीतांजली ह़ॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आले होते. ...
Rajasthan’s ACB arrests 4 Mumbai Cops : बोरिवली पोलीस ठाण्याच्या पोलीस उपनिरीक्षकासह चार पोलिसांना लाच मागितल्याप्रकरणी बुधवारी अटक करण्यात आली आहे. ...
राजस्थानातील आरोग्यमंत्री डॉ. रघू शर्मा यांना कोरोनाची लागण झाली आहे. कोरोना व्हायरसची लागण झाल्याचे समजल्यानंतर रघू शर्मा यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मात्र, येथे त्यांनी जो प्रताप केला, त्यामुळे अनेकांचा जीव धोक्यात येऊ शकतो. ...
Fire News : मेणबत्तीमुळे लागलेल्या आगीत आजी आणि नातवाचा होरपळून मृत्यू झाला आहे. ...
...
Coronavirus: पुढील ८ दिवस दिल्ली आणि गुजरातमधून येणाऱ्या ट्रेन आणि विमान सेवेवर सरकारची नजर असणार आहे. ...
Crime News: पोलिसांनी यानंतर लगेचच एफआयआर दाखल करून घेत आरोपीला अटक केली आहे. चौकशीवेळी आरोपीने जे सांगितले ते धक्कादायक होते. ...