हृदयद्रावक! गरोदर महिलेची गोळ्या झाडून केली निर्घृण हत्या
Published: March 8, 2021 06:57 PM | Updated: March 8, 2021 07:13 PM
Murder of pregnent Women : श्रीगंगानगर शहरातील जवाहरनगर पोलिस स्टेशन परिसरातील गृहनिर्माण मंडळाच्या रविदास मंदिराजवळ रविवारी पहाटे पाच महिन्यांच्या गर्भवती महिलेची छातीत गोळ्या घालून हत्या करण्यात आली.