लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
राजस्थान

राजस्थान, मराठी बातम्या

Rajasthan, Latest Marathi News

coronavirus: बाबा रामदेव यांच्या अडचणीत वाढ, परवानगीशिवाय औषधाची चाचणी घेतल्याने होणार कायदेशीर कारवाई - Marathi News | coronavirus: Rajasthan government takes legal action against Baba Ramdev for testing drugs without permission | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :coronavirus: बाबा रामदेव यांच्या अडचणीत वाढ, परवानगीशिवाय औषधाची चाचणी घेतल्याने होणार कायदेशीर कारवाई

कुठल्याही प्रमाणित वैद्यकीय संस्थेची मान्यता तसेच शासकीय परवानगी न घेता औषध तयार करून प्रसिद्धीस आणल्याने बाबा रामदेव यांनी कोरोनावर आणलेले औषध पहिल्याच दिवशी वादाचा भोवऱ्यात सापडले आहेत. ...

...आता सुशांत सिंग राजपूतसाठी लढणार; करणी सेनेचा बॉलिवूडला इशारा - Marathi News | Sushant Singh Rajput : Now will fight for sushant; Karni Sena's announcement for justice | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :...आता सुशांत सिंग राजपूतसाठी लढणार; करणी सेनेचा बॉलिवूडला इशारा

करणी सेनेने गेल्या दशकभरापासून बॉलिवूडला हैरान केले आहे. सिनेमांना विरोध, हिंसक आंदोलने यामुळे बॉलिवूडमध्ये या संघटनेची मोठी दहशत आहे. ...

Rajya Sabha Election Results: राजस्थानमधून दोन जागा जिंकत काँग्रेसची भाजपवर सरशी - Marathi News | Rajya Sabha Election Results Congress wins 2 bjp wins 1 seat in rajasthan | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Rajya Sabha Election Results: राजस्थानमधून दोन जागा जिंकत काँग्रेसची भाजपवर सरशी

ज्योतिरादित्य, दिग्विजयसिंह, शिबू सोरेन राज्यसभेवर ...

पतीच अब्रूशी खेळला! पत्नीला फसवून निर्जनस्थळी नेले अन् घडवून आणली लज्जास्पद घटना   - Marathi News | A shameful incident took place when he cheated on his wife and took her to a secluded place | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :पतीच अब्रूशी खेळला! पत्नीला फसवून निर्जनस्थळी नेले अन् घडवून आणली लज्जास्पद घटना  

पोलिसांनी आरोपी पती आणि त्याच्या मित्राला अटक केली आहे. ही घटना १८ दिवसांपूर्वी घडली आहे. ...

तब्बल 21 महिने झाले तरी वडिलांनी केले नाहीत मुलावर अंत्यसंस्कार; 'हे' आहे कारण  - Marathi News | skeleton lying in toilet for 21 months not even performing funeral | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :तब्बल 21 महिने झाले तरी वडिलांनी केले नाहीत मुलावर अंत्यसंस्कार; 'हे' आहे कारण 

वडिलांनी आपल्या मुलावर 21 महिने अंत्यसंस्कार केले नसल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ...

बकरी चोरली म्हणून युवकाला नग्न करून मारहाण, पैशांची मागणी करत बनवला व्हिडीओ - Marathi News | The video was made by beating the youth naked for allegation of stealing a goat and asking for Rs 1 lakh shoot video | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :बकरी चोरली म्हणून युवकाला नग्न करून मारहाण, पैशांची मागणी करत बनवला व्हिडीओ

मिळालेल्या माहितीनुसार, आरोपींनी त्या युवकाकडे  एक लाख रुपयांची लाच मागितली आणि संपूर्ण घटनेचा व्हिडिओ बनविला. ...

भाजप धक्का देण्याच्या तयारीत, फोडाफोडी रोखण्यासाठी आमदार जयपुरात - Marathi News | BJP ready to push, MLA in Jaipur to stop looting | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भाजप धक्का देण्याच्या तयारीत, फोडाफोडी रोखण्यासाठी आमदार जयपुरात

राजस्थान : आमदार फोडाफोडी रोखण्यासाठी काँग्रेस निरीक्षक जयपूरमध्ये ...

काँग्रेस आमदारांना जयपुरच्या हॉटेलमध्ये पाठवलं; भाजपा आमिष दाखवत असल्याचा मुख्यमंत्र्यांचा आरोप - Marathi News | Congress MLAs sent to Jaipur hotel; CM Ashok Gehlot alleges BJP in Rajasthan | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :काँग्रेस आमदारांना जयपुरच्या हॉटेलमध्ये पाठवलं; भाजपा आमिष दाखवत असल्याचा मुख्यमंत्र्यांचा आरोप

काही अपक्ष आमदार काँग्रेसला समर्थन देण्याच्या तयारीत आहेत. भाजपाचे बंडखोर नेते आणि अपक्ष आमदार ओमप्रकाश हुडला यांनी आम्ही अशोक गहलोत यांच्यासोबत आहोत असं सांगितले आहे ...