लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
राजस्थान

राजस्थान, मराठी बातम्या

Rajasthan, Latest Marathi News

इंडियन आयडल फेम रेणू नागरला तरुणाने फूस लावून नेले पळवून, वडिलांनी केली तक्रार - Marathi News | Indian Idol fame Renu Nagar was abducted by a youth, the father complained | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :इंडियन आयडल फेम रेणू नागरला तरुणाने फूस लावून नेले पळवून, वडिलांनी केली तक्रार

२०१८ इंडियन आयडल सीझन १० मध्ये भाग घेतलेल्या रेणू नागरच्या वडिलांनी आरोप केला आहे की,तबला शिकण्यासाठी आलेल्या रवी नट याने आपल्या मुलीला फूस लावून पळवून नेले आहे. ...

अपघातातील जखमींना पाहून केंद्रीय मंत्र्यांनी थांबवला ताफा अन्... - Marathi News | union minister gajendra singh shekhawat sent injured people to hospital jodhpur | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अपघातातील जखमींना पाहून केंद्रीय मंत्र्यांनी थांबवला ताफा अन्...

ट्रकची आणि बाईकची धडक झाल्याने भीषण अपघात झाला. या अपघातात बाईकवर असलेले दोन जण जखमी झाले होते. ...

CoronaVirus News : शुभमंगल साssवधान!; मुलाचं लग्न बापाला भलतंच महागात पडलं; 6,26,600 रुपयांचा फटका - Marathi News | CoronaVirus Marathi News Man fined Rs 6,26,600 people test COVID positive marriage | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :CoronaVirus News : शुभमंगल साssवधान!; मुलाचं लग्न बापाला भलतंच महागात पडलं; 6,26,600 रुपयांचा फटका

कोरोनाच्या संकटात  लॉकडाऊनमुळे अनेकांचे विवाह लांबणीवर गेले आहेत. तर काही ठिकाणी विवाह सोहळ्याचं आयोजन केलं जात आहे. ...

'भारताच्या जमिनीवर डोळा ठेवाल तर डोळा काढून घेण्याची ताकद आमच्यात' - Marathi News | 'If you keep an eye on our land, we have the power to remove the eye', nitin gadkari | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'भारताच्या जमिनीवर डोळा ठेवाल तर डोळा काढून घेण्याची ताकद आमच्यात'

गडकरी यानी नागपुरातून भाजपाच्या वर्च्युअल रॅलीला संबोधित करताना, आम्ही विस्तारवादी नसून कुठल्याही देशातील दहशतवादाचं समर्थन करत नाहीत, असे म्हटले. ...

Coronil : कोरोनिल वादाच्या भोवऱ्यात; बाबा रामदेव यांच्यासह 5 जणांविरोधात FIR दाखल - Marathi News | fir filed against patanjalis ramdev and 4 others in jaipur for coronil | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Coronil : कोरोनिल वादाच्या भोवऱ्यात; बाबा रामदेव यांच्यासह 5 जणांविरोधात FIR दाखल

पतंजलीचे बाबा रामदेव यांनी कोरोनावर 100 टक्के मात करणारे कोरोनिल औषध लाँच केले होते. यावरून वाद निर्माण झाल्याने आयुष मंत्रालयाने या दिव्य कोरोना किटच्या जाहिरातीवर बंदी आणली होती. ...

"बाबा रामदेव यांच्याकडे प्रत्येक आजारावर औषध, ते मेलेल्या माणसाला सुद्धा जिवंत करू शकतात’’ राजस्थानच्या मंत्र्यांनी लगावला टोला - Marathi News | "Baba Ramdev has medicine for every ailment, he can even bring a dead person back to life," - Shanti Dhariwal | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"बाबा रामदेव यांच्याकडे प्रत्येक आजारावर औषध, ते मेलेल्या माणसाला सुद्धा जिवंत करू शकतात’’ राजस्थानच्या मंत्र्यांनी लगावला टोला

बाबा रामदेव हे मेलेल्या माणसालासुद्धा बरे करू शकता, तशा प्रकारचे औषध त्यांच्याकडे असेल, असा टोला राजस्थानचे यूडीएच मंत्री शांती धारीवाल यांनी लगावला आहे. ...

बापरे! राज्यसभेतील 16 खासदार गुन्हेगारी पार्श्वभूमीचे; 'या' पक्षाचे सर्वात धनवान - Marathi News | 16 new rajya sabha mps have criminal history ysr congress has the richest | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बापरे! राज्यसभेतील 16 खासदार गुन्हेगारी पार्श्वभूमीचे; 'या' पक्षाचे सर्वात धनवान

जवळपास 26 टक्के खासदारांवर गंभीर गुन्हेगारीचे खटले प्रलंबित आहेत. ...

भाजपाच्या व्हॉट्स अ‍ॅप ग्रुपवर 'या' माजी मंत्र्याने पाठवला अश्लील व्हिडीओ - Marathi News | Former minister kalu lal gurjar has sent obscene video on BJP's WhatsApp group | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :भाजपाच्या व्हॉट्स अ‍ॅप ग्रुपवर 'या' माजी मंत्र्याने पाठवला अश्लील व्हिडीओ

या घटनेनंतर कालू लाल गुर्जर यांच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...