लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
राजस्थान

राजस्थान, मराठी बातम्या

Rajasthan, Latest Marathi News

हृदयद्रावक! "माझी दोन्ही मुलं गेली, देवाने मला...", आईचा काळीज पिळवटून टाकणारा आक्रोश - Marathi News | my home is empty no one left to play mother who lost both kids in jhalawar school tragedy | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :हृदयद्रावक! "माझी दोन्ही मुलं गेली, देवाने मला...", आईचा काळीज पिळवटून टाकणारा आक्रोश

शाळेच्या इमारतीचा एक भाग अचानक कोसळला. यामध्ये ढिगाऱ्याखाली ३५ हून अधिक मुले गाडली गेली, त्यापैकी २८ जखमी झाले आणि सात मुलांचा जागीच मृत्यू झाला आहे. ...

विद्यार्थी म्हणाले, गुरुजी छप्पर कोसळतंय, पण शिक्षकांनी दरडावून बसवून ठेवले, शाळा दुर्घटनेत धक्कादायक माहिती समोर   - Marathi News | Rajasthan School Building Collapse: Students said, Guruji, the roof was collapsing, but the teachers kept it in place, shocking information comes to light in the school accident | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :विद्यार्थी म्हणाले, गुरुजी छप्पर कोसळतंय, पण शिक्षकांनी दरडावून बसवून ठेवले, त्यानंतर...

Rajasthan School Building Collapse: राजस्थानमधील झालावाड जिल्ह्यातील पीपलोद गावामध्ये शुक्रवारी सकाळी शाळेच्या इमारतीचं छप्पर कोसळून झालेल्या दुर्घटनेत सात विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, या दुर्घटनेबाबत एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. ...

सरकार आता आमची गेलेली मुलं परत आणून देऊ शकतं का? शाळा दुर्घटनेनंतर पालकांचा आक्रोश - Marathi News | Can the government bring back our missing children now? Parents' anger after school tragedy | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सरकार आता आमची गेलेली मुलं परत आणून देऊ शकतं का? शाळा दुर्घटनेनंतर पालकांचा आक्रोश

Rajasthan School Accident: ...

School Collapse: मोठी दुर्घटना! राजस्थानमध्ये शाळेचे छत कोसळले, ६ विद्यार्थ्यांचा मृत्यू, मदतकार्य सुरू - Marathi News | 4 students dead, several trapped as school roof collapses in Rajasthan's Jhalawar | Latest rajasthan News at Lokmat.com

राजस्थान :School Collapse: मोठी दुर्घटना! राजस्थानमध्ये शाळेचे छत कोसळले, ६ विद्यार्थ्यांचा मृत्यू, मदतकार्य सुरू

Rajasthan School Collapse: शुक्रवारी सकाळी राजस्थानमधील झालावाड येथे एका उच्च प्राथमिक शाळेचे छत कोसळून सहा विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. ...

खळबळजनक! बायकोला परत आणण्यासाठी काकानं दिला पाच वर्षाच्या पुतण्याचा बळी - Marathi News | Rajasthan Black Magic: Alwar Man kills 5-year-old nephew to bring back wife | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :खळबळजनक! बायकोला परत आणण्यासाठी काकानं दिला पाच वर्षाच्या पुतण्याचा बळी

Rajasthan Man Kills Nephew: पत्नीला वश करण्यासाठी एका व्यक्तीने पाच वर्षाच्या पुतण्याचा बळी दिल्याची बातमी समोर आली. ...

राजकारणात एन्ट्री करणार कार्तिक आर्यन? राजस्थानच्या मुख्यमंत्र्यांची घेतली भेट - Marathi News | Kartik Aaryan Meets Rajasthan Cm Bhajanlal Sharma In Jaipur Political Entry Rumors | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :राजकारणात एन्ट्री करणार कार्तिक आर्यन? राजस्थानच्या मुख्यमंत्र्यांची घेतली भेट

कार्तिक आर्यनने राजस्थानच्या मुख्यमंत्र्यांची घेतली भेट ...

Rajasthan Accident: देवदर्शनाहून परतताना भीषण अपघात; पाच ठार, चार जण जखमी! - Marathi News | Rajasthan Accident: Five Dead, Four Injured in Horrific Car Collision Near Sikhwal Upvan | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :देवदर्शनाहून परतताना भीषण अपघात; पाच ठार, चार जण जखमी!

Rajasthan Accident News: दोन्ही कार लोकप्रिय तीर्थक्षेत्र असलेल्या खाटूश्याम मंदिराच्या दर्शनातून परतत असताना हा अपघात झाला. ...

राजस्थानात मुसळधार पाऊस, अजमेरमध्ये तरुण वाहून जाता-जाता बचावला; असा वाचला जीव, बघा VIDEO - Marathi News | Heavy rains in Rajasthan, young man saved by being swept away in Ajmer; how saved his life watch the ajmer VIDEO | Latest rajasthan News at Lokmat.com

राजस्थान :राजस्थानात मुसळधार पाऊस, अजमेरमध्ये तरुण वाहून जाता-जाता बचावला; असा वाचला जीव, बघा VIDEO

राज्य आपत्ती प्रतिसाद दलाने (एसडीआरएफ) मुसळधार पावसामुळे प्रभावित अजमेर जिल्ह्यातील १७६ लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवले आहे. ...