Rajasthan Political Crisis: तुम्ही भाजपाबरोबर मिळून आपलं सरकार पाडू इच्छिता, ही चांगली गोष्ट नाही. जनता अशा लोकांना कधीच माफ करणार नसल्याचंही गेहलोत म्हणाले आहेत. ...
दरम्यान, बुधवारी भाजपा प्रदेश कार्यालयात बोलावलेल्या बैठकीत त्या उपस्थित राहिल्या नाहीत. अशा परिस्थितीत राजे यांचं या संपूर्ण प्रकरणावरचं मौन बरंच काही सांगून जात आहे. ...
Rajasthan Political Crisis : पक्षाविरोधात बंडाचा झेंडा हाती घेतलेल्या सचिन पायलट यांना माघारी बोलवण्यासाठी काँग्रेसने प्रयत्न सुरू केले आहेत. काँग्रेसने पायलट यांची उपमुख्यमंत्रिपदासह प्रदेशाध्यक्ष पदावरून हकालपट्टी केली ...
Rajasthan Political Crisis: सचिन पायलट यांनीदेखील राजे आणि गेहलोत यांच्या राजकीय मैत्रीवर वक्तव्य केले आहे. यामुळे हे आरोप राजस्थानच्या राजकारणात खळबळ उडवून देऊ शकतात. अमित शहा यांनाही यात घेतल्याने याचे परिणाम होण्याची शक्यता आहे. ...
सचिन पायलट यांना उपमुख्यमंत्री आणि प्रदेशाध्यक्ष पदावरून हटवल्यानंतर राज्यातील काँग्रेसमध्ये स्पष्टपणे फूट पडल्याचे दिसत आहे. तसेच विधानसभा अध्यक्षांनी बजावलेल्या नोटिशीविरोधात बंडखोर आमदारांनी न्यायालयाचाही दरवाजा ठोठावला असून, यावर 3 वाजता सुनवणी ह ...