लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
राजस्थान

राजस्थान, मराठी बातम्या

Rajasthan, Latest Marathi News

२०० रुपयांत प्रेमी युगलांना मिळते खासगी केबिन; पोलिसांचा समजताच... - Marathi News | Couples get a private cabin for Rs 200; As soon as the police understand ... | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :२०० रुपयांत प्रेमी युगलांना मिळते खासगी केबिन; पोलिसांचा समजताच...

Crime News : पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या केबिन तासाला 200 रुपये देऊन आरक्षित केल्यानंतर त्यात तरुण-तरुणी अनैतिक कृत्य करतात. ...

मुलाच्या ट्यूशन टीचरच्या प्रेमात पडला उद्योगपती, मग अनैतिक संबंध लपवण्यासाठी उचललं धक्कादायक पाऊल - Marathi News | Delhi based businessman killed female teacher due to illicit relationship | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :मुलाच्या ट्यूशन टीचरच्या प्रेमात पडला उद्योगपती, मग अनैतिक संबंध लपवण्यासाठी उचललं धक्कादायक पाऊल

Rajasthan Crime News : १६ मार्चला अलवरच्या इन्द्रा वस्तीजवळच्या पुलाखाली एक पोत्यात बेवारस मृतदेह आढळून आला होता. सूचना मिळाल्यावर पोलीस घटनास्थळी पोहोचले. ...

तरूणाच्या परिवाराने २ लाख रूपये दिले नाही म्हणून नवरीने मोडलं लग्न, मुलाच्या वडिलांना आला हार्ट अटॅक - Marathi News | Bride family demand 2 lakh rupees groom father got massive heart attack in Rajasthan | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :तरूणाच्या परिवाराने २ लाख रूपये दिले नाही म्हणून नवरीने मोडलं लग्न, मुलाच्या वडिलांना आला हार्ट अटॅक

Rajasthan Crime News : डिमांड पूर्ण झाली नाही म्हणून मुलगी आणि तिच्या परिवाराने लग्नास नकार दिला. यानंतर नवरदेवाच्या वडिलांना हार्ट अटॅक आला. त्यांच्यावर उपचार करून ते आता ठीक आहेत. ...

Crime News: धक्कादायक प्रकार! मंत्रतंत्र, भूतबाधेची भीती दाखवून मांत्रिकाने शेकडो महिला, मुलींवर केले अत्याचार     - Marathi News | Crime News: Shocking type! Hundreds of women and girls were tortured by witches for fear of witchcraft | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :धक्कादायक प्रकार! मंत्रतंत्र, भूतबाधेची भीती दाखवून मांत्रिकाने शेकडो महिलांवर केले अत्याचार  

Crime News: राजस्थानमधील अजमेरमधून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. येथे एका ढोंगी तांत्रिकाने मंत्र तंत्राचा आधार घेत भूतातटकीची भीती दाखवत शेकडो महिला आणि मुलींची अब्रू लुटल्याचे उघड झाले आहे. Rajendra Valmiki असे या तांत्रिकाचे नाव आहे. ...

The Kashmir Files: 'द काश्मीर फाईल्स'वरुन 'या' शहरात गोंधळ! महिन्याभरासाठी कर्फ्यू लागू - Marathi News | The Kashmir Files: Ruckus in Kota over The Kashmir Files, Section 144 imposed in city for a month | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'द काश्मीर फाईल्स'वरुन 'या' शहरात गोंधळ! महिन्याभरासाठी कर्फ्यू लागू

The Kashmir Files: जिल्हाधिकाऱ्यांनी काढलेल्या या आदेशाविरोधात भाजपने आक्रमक पवित्रा घेतला असून, उद्या आंदोलनाचा इशारा दिला आहे. ...

Crime News: विद्यार्थ्याच्या वडिलांच्या प्रेमात पडली सुंदर ट्युशन टिचर, लग्नासाठी लावला तगादा, अखेर... - Marathi News | Crime News: A beautiful tuition teacher fell in love with a student's father. | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :सुंदर ट्युशन टिचर पडली विद्यार्थ्याच्या वडिलांच्या प्रेमात, लग्नासाठी लावला तगादा, अखेर...

Crime News : राजस्थानमधील अलवर जिल्ह्यातील ततारपूर ठाण्याच्या हद्दीत चार दिवसांपूर्वी मिळालेल्या अज्ञात महिलेच्या मृतदेहाबाबत पोलिसांनी महत्त्वपूर्ण माहिती समोर आणली आहे. या महिलेची हत्या करून तिचा मृतदेह फेकण्यात आल्याचे तपासास समोर आले. ...

अंघोळ करत असताना सहकाऱ्याच्या पत्नीवर जवानाने केला बलात्काराचा प्रयत्न - Marathi News | While taking a bath, the army man attempt to rape his colleague's wife | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :अंघोळ करत असताना सहकाऱ्याच्या पत्नीवर जवानाने केला बलात्काराचा प्रयत्न

Army Man Attempts To Rape His Colleague's Wife In Rajasthan : अधिका-यांनी त्यांना पाठवलेल्या आर्मी पोलिसांनी आरोपीवर कारवाई करण्याऐवजी त्यांचा छळ केला आणि आरोपीला संरक्षण देण्यासाठी चुकीचा जबाब देण्यास भाग पाडले, असा आरोप पीडितेने केला आहे. ...

पंजाबनंतर आता 'या' मोठ्या राज्यात विजयाच्या तयारीत आम आदमी पार्टी; तयार केला खास प्लॅन - Marathi News | After the Punjab, now the Aam Aadmi Party is preparing for victory in the Rajasthan | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पंजाबनंतर आता 'या' मोठ्या राज्यात विजयाच्या तयारीत आम आदमी पार्टी; तयार केला खास प्लॅन

जागीरदार म्हणाले, राजस्थानात पक्षाच्या प्रदेशाध्यक्षाची घोषणा लवकरच करण्यात येईल. ...