Rajasthan News: राजस्थानमधील पाली जिल्ह्यात विकासकामांतर्गत बांधण्यात आलेला रस्ता अवघ्या सात दिवसांतच खचल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. हा रस्ता खचून झालेल्या अपघातात एक टँकर खड्ड्यात अडकला. तर एका महिलेच्या पायांना गंभीर दुखापत झाली आहे. ...
एका रुग्णालयात मोठा निष्काळजीपणा समोर आला आहे. उपचारासाठी दाखल झालेल्या ७५ वर्षीय महिलेला चुकीच्या ब्लड ग्रुपचं रक्त चढवण्यात आल्याने तिची प्रकृती जास्त बिघडली. ...