लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
राजस्थान रॉयल्स

Rajasthan Royals IPL 2021 Live Matches

Rajasthan royals, Latest Marathi News

शेन वॉर्नच्या नेतृत्वाखाली राजस्थान रॉयल्सनं पहिल्या वहिल्या आयपीएलचे जेतेपद पटकावले. २००८मध्ये जेतेपदाचा मान पटकावणाऱ्या राजस्थान रॉयल्सला त्यानंतर साजेशी कामगिरी करता आली नाही. २०१३मध्ये त्यांना तिसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागले होते आणि २००९ ते २०२० पर्यंतची ती त्यांची सर्वोत्तम कामगिरी आहे. यंदा संजू सॅमसनच्या नेतृत्वाखाली राजस्थान रॉयल्स हा दुष्काळ संपवण्याचा प्रयत्न करणार आहे.
Read More
Big Blow : राजस्थान रॉयल्सनं विजय मिळवला, परंतु अष्टपैलू खेळाडू १२ आठवड्यांसाठी Out of Action झाला! - Marathi News | Ben Stokes will be out of action for at least 12 weeks after scans revealed a fracture on his left index finger  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Big Blow : राजस्थान रॉयल्सनं विजय मिळवला, परंतु अष्टपैलू खेळाडू १२ आठवड्यांसाठी Out of Action झाला!

राजस्थान रॉयल्सनं ( RR) संघानं गुरुवारी दिल्ली कॅपिटल्सवर ( DC) तीन विकेट्स राखून विजय मिळवला. ...

IPL 2021 : ख्रिस मॉरिसची तुफानी फटकेबाजी पाहून संजू सॅमसन म्हणाला, "मी तो सिंगल…” - Marathi News | IPL 2021: Seeing Chris Morris' storming Batting, Sanju Samson says, Still, I wouldn't have run that single | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2021 : ख्रिस मॉरिसची तुफानी फटकेबाजी पाहून संजू सॅमसन म्हणाला, "मी तो सिंगल…”

Sanju Samson's reaction on Chris Morris Batting : ख्रिस मॉरिसची फटकेबाजी पाहिल्यानंतर राजस्थान रॉयल्सचा कर्णधार संजू सॅमसन याने पहिल्या लढतीत निर्णायक क्षणी एकेरी धान न घेऊन ख्रिस मॉरिसला न दिलेल्या स्ट्राइकबाबत मोठे विधान केले आहे. ...

IPL 2021 : "त्यामुळे आम्ही सामना गमावला"", दिल्लीचा कर्णधार रिषभ पंतने सांगितलं पराभवामागचं कारण - Marathi News | IPL 2021: So we lost the match, Delhi captain Rishabh Pant said the reason behind the defeat | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2021 : "त्यामुळे आम्ही सामना गमावला"", दिल्लीचा कर्णधार रिषभ पंतने सांगितलं पराभवामागचं कारण

Rishabh Pant News : अत्यंत रोमांचक सामन्यात राजस्थान रॉयल्सने जबरदस्त पुनरागमन करत दिल्ली कॅपिटल्सच्या (RR Vs DC)हातातील सामना हिसकावून घेतला. सामन्यात जास्तवेळ वर्चस्व राखूनही मोक्याच्यावेळी केलेल्या चुकांमुळे दिल्लीला सामना गमवावा लागला. ...

IPL 2021 : मॉरिसच्या वादळी खेळीनंतर सोशल मीडियावर मिम्सचा पाऊस, वीरूसह नेटिझन्स म्हणाले... - Marathi News | IPL 2021: Rain of mimes on social media after Chris Morris' stormy game, netizens including Viru said ... | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2021 : मॉरिसच्या वादळी खेळीनंतर सोशल मीडियावर मिम्सचा पाऊस, वीरूसह नेटिझन्स म्हणाले...

IPL 2021, RRvsDC : ख्रिस मॉरिसने निर्णायक क्षणी १८ चेंडूत नाबाद ३६ धावांची खेळी केली. त्याने अखेरच्या षटकात टॉम करणला षटकार ठोकत राजस्थानला विजय मिळवून दिला. दरम्यान, ख्रिस मॉरिसच्या या वादळी खेळीनंतर सोशल मीडियावर मिम्सचा पाऊस पडला आहे. ...

IPL 2021 : मिलर ठरला ‘किलर’, मॉरिसचा तडाखा; राजस्थानचा तीन गड्यांनी विजय - Marathi News | IPL 2021: Miller becomes 'killer', Morris slapped; Rajasthan won by three wickets | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2021 : मिलर ठरला ‘किलर’, मॉरिसचा तडाखा; राजस्थानचा तीन गड्यांनी विजय

IPL 2021 : नाणेफेक जिंकून राजस्थानने प्रथम गोलंदाजी करत दिल्लीला ८ बाद १४७ धावांवर रोखले. या लक्ष्याचा पाठलाग करताना राजस्थानने अवघ्या ४२ धावांत अर्धा संघ गमावला होता. ...

IPL 2021: 'पैसा भी और इज्जत भी'; वीरूचं राजस्थानच्या 'रॉयल' खेळाडूसाठी हटके ट्विट! - Marathi News | ipl 2021 paisa bhi aur izzat bhi Virender Sehwag tweet for chris morris for his great innings against delhi capitals | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2021: 'पैसा भी और इज्जत भी'; वीरूचं राजस्थानच्या 'रॉयल' खेळाडूसाठी हटके ट्विट!

IPL 2021, Virender Sehwag: भारतीय संघाचा माजी सलामीवीर वीरेंद्र सेहवागच्या तडाखेबाज फलंदाजीचे जसे सर्व चाहते आहेत. तसेच त्याच्या ट्विटचेही आता चाहते सोशल मीडियात आहेत. ...

IPL 2021: गौतम गंभीरची भविष्यवाणी ठरतेय फोल, सोशल मीडियात होतोय ट्रोल! - Marathi News | IPL 2021 Gautam Gambhir wrong prediction getting troll on social media | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2021: गौतम गंभीरची भविष्यवाणी ठरतेय फोल, सोशल मीडियात होतोय ट्रोल!

IPL 2021, Gautam Gambhir: प्रत्येक सामन्यापूर्वी गौतम गंभीर याला सुत्रसंचालकाकडून काही अंदाज व्यक्त करण्याची संधी दिली जाते. ...

IPL 2021, RR vs DD, Live: आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू दिल्लीला पडला 'महागात'; राजस्थानचा दमदार विजय - Marathi News | RR vs DC IPL 2021 Highlights Miller 62 Morris 36 power Royals to three wicket win over Capitals | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2021, RR vs DD, Live: आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू दिल्लीला पडला 'महागात'; राजस्थानचा दमदार विजय

IPL 2021, RR vs DD, Live: आयपीएलमध्ये आज मुंबईच्या वानखेडे मैदानावर झालेल्या रोमांचक सामन्यात राजस्थान रॉयल्स संघानं दिल्ली कॅपिटल्सविरुद्धचा सामना ३ विकेट्सनं जिंकला आहे. ...