शेन वॉर्नच्या नेतृत्वाखाली राजस्थान रॉयल्सनं पहिल्या वहिल्या आयपीएलचे जेतेपद पटकावले. २००८मध्ये जेतेपदाचा मान पटकावणाऱ्या राजस्थान रॉयल्सला त्यानंतर साजेशी कामगिरी करता आली नाही. २०१३मध्ये त्यांना तिसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागले होते आणि २००९ ते २०२० पर्यंतची ती त्यांची सर्वोत्तम कामगिरी आहे. यंदा संजू सॅमसनच्या नेतृत्वाखाली राजस्थान रॉयल्स हा दुष्काळ संपवण्याचा प्रयत्न करणार आहे. Read More
Shubman Gill IPL 2022 : गुजरातच्या गोलंदाजांनी राजस्थानला ९ बाद १३० धावांवर रोखले आणि त्यानंतर हार्दिक, मिलर व गिल यांनी १८.१ षटकांत हे लक्ष्य पार केले. गिलने खणखणीत षटकार मारून विजय मिळवून दिला ...
Gujarat Titans Wins IPL 2022 : गुजरात टायटन्सने ( GT) रविवारी इंडियन प्रीमिअर लीग २०२२ चे जेतेपद पटकावले. हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या गुजरातने अंतिम सामन्यात राजस्थान रॉयल्सवर ( Rajasthan Royals) ७ विकेट्स राखून विजय मिळवला. ...
IPL 2022 Finals Rajasthan Royals vs Gujarat Titans Live Updates : गुजरात टायटन्सने ( GT) आयपीएल २०२२ फायनलमध्ये निर्विवाद वर्चस्व गाजवताना जेतेपद नावावर केले. ...
हार्दिक पांड्याच्या ( Hardik Pandya) अष्टपैलू कामगिरीच्या ( ३-१७ व ३४ धावा) जोरावर गुजरातने घरच्या मैदानावर राजस्थान रॉयल्सचा ( RR) सहज पराभव केला. ...