rajanteli, sindhududrgnews उमेद अभियान खासगी लोकांच्या घशात घालण्याचे काम राज्य सरकारकडून केले जात आहे. सिंधुदुर्गनगरी येथे ५ हजार महिलांच्या मोर्चासमोर पालकमंत्री उदय सामंत यांनी मोठ्या वल्गना केल्या होत्या. मात्र, त्या फोल ठरल्या आहेत. ठाकरे स ...
Politics, Narayan Rane, Rajan Teli, sindhudurg खासदार नारायण राणेंना आव्हान देण्याची स्वतःची योग्यता आहे का ? हे सतीश सावंत व संजय पडते यांनी स्वतःच्या अंतरात्म्याला विचारून पहावे. पण बहुधा उद्धवसेनेत जाताना स्वतःचा अंतरात्मा विकूनच तिथे प्रवेश ...
कोरोना संसर्गाच्या काळात योग्य नियोजन करून कणकवली पंचायत समितीचा शिक्षण आपल्या दारी हा महत्त्वाकांक्षी उपक्रम सभापती दिलीप तळेकर आणि त्यांच्या सहकारी सदस्यांनी शिक्षण विभागाच्या माध्यमातून घेतलेला आहे. हे काम निश्चितच कौतुकास्पद आहे. राज्यातील हा पहि ...
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सत्ताधारी सर्व बाबींमध्ये राजकारण करण्यात दंग आहेत. तर प्रशासन सर्व आघाड्यांवर अपयशी ठरले आहे. भाजपाने कोरोनाच्या संकट काळात स्वखर्चातून गरजूंपर्यंत मदत पोहचवली. मात्र, शासकीय खर्चातून केलेल्या मदतीची छायाचित्रे काढून प्रसिद्धी ...
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सिंधुदूर्ग जिल्ह्यासाठी अखेर कोविड -१९ तपासणी लॅब मंजूर करण्यात आली आहे. यासाठी आवश्यक असलेला निधी हा मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून खर्च करण्यात येणार आहे.याबाबतची माहीती आमदार तथा जिल्हाप्रमुख वैभव नाईक यांनी दिली. ...
कोरोना चाचणीसाठी लागणारी आरटीपीसीआर स्वॅब चाचणी मशिन ओरोस येथील जिल्हा रुग्णालयाच्या आवारातील रेणवीय निदान प्रयोगशाळेत उपलब्ध असल्याची माहिती अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सकांनी माहिती अधिकारात मला दिली आहे. १३ ऑगस्ट २०१९ रोजी संबंधित मशीन प्राप्त झाली ...
सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे अध्यक्ष सतीश सावंत हे आपण जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा कैवारी असल्याचे भासवत आहेत. तसेच जिल्हा बँकेने यापूर्वीच घेतलेले निर्णय आताच घेतले असल्याचे भासवून ते शेतकऱ्यांची एकप्रकारे दिशाभूल करीत आहेत. जिल्हा बँक निवडणूक डोळ्यासमोर ठे ...