लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
राजा रानीची गं जोडी

राजा रानीची गं जोडी, फोटो

Raja rani chi ga jodi serial, Latest Marathi News

मालिका  ही रणजीत आणि संजीवनी ची प्रेमकथा आहे. एक अशी प्रेमकथा ज्याची सुरुवात अपघाताने होते. या कथेची गंमत अशी आहे की, यामध्ये दोन गुपित आहेत. एकमेकांवर खूप प्रेम करणारी माणसं, एकमेकांना जपणारी माणसं ही दोन गुपित जपता जपता त्यांच्या नात्यामध्ये तारेवरची कसरत कशी होते याची कहाणी म्हणजे ही मालिका”. चिन्मय मांडलेकरने  लिहिलेल्या या कथेची निर्मिती पोतडी प्रॉडक्शन्सने केली आहे.
Read More
ढालेपाटलांच्या सुनेचा थाटचं न्यारा! साडीत खुललं शिवानीचं सौंदर्य, PHOTO पाहिलेत का? - Marathi News | marathi television actress shivani sonar share her photo on instagram in saree she is looking glamorous | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :ढालेपाटलांच्या सुनेचा थाटचं न्यारा! साडीत खुललं शिवानीचं सौंदर्य, PHOTO पाहिलेत का?

दमदार अभिनय आणि सौंदर्यांमुळे चर्चेत राहणारी अभिनेत्री म्हणजे शिवानी सोनार. ...

Makar Sankranti 2022 : 'राजा राणीची गं जोडी'मधील संजू रणजितने साजरी केली मकर संक्रांत, पाहा फोटो - Marathi News | Makar Sankranti 2022 : Sanju Ranjit celebrates Makar Sankrant in 'Raja Ranichi Ga Jodi', see photo | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :Makar Sankranti 2022 : 'राजा राणीची गं जोडी'मधील संजू रणजितने साजरी केली मकर संक्रांत, पाहा फोटो

Makar Sankranti 2022 : 'राजा राणीची गं जोडी' (Raja Ranichi Ga Jodi) मधील संजू रणजितने मकर संक्रांतीसाठी केलेल्या लूकची होतेय सर्वत्र चर्चा ...

'राजा रानीची गं जोडी' मालिकेमधील संजूचा गाव्हरान ठसका!, पहा फोटो - Marathi News | Sanju's Gavran Thaska in the series 'Raja Ranichi Ga Jodi' !, see photo | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :'राजा रानीची गं जोडी' मालिकेमधील संजूचा गाव्हरान ठसका!, पहा फोटो

संजू वेळातवेळ काढून रणजीतला एक छोटसं सरप्राईझ देणार आहे. ...

‘राजा रानीची गं जोडी’ मालिकेतील सोज्वळ संजूचा ग्लॅमरस अंदाज पाहून व्हाल थक्क - Marathi News | Raja Ranichi Ga Jodi's Sanju Aka Shivani Sonar glamorous look will give you goosebumps, check her jaw dropping pics | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :‘राजा रानीची गं जोडी’ मालिकेतील सोज्वळ संजूचा ग्लॅमरस अंदाज पाहून व्हाल थक्क

लोकप्रिय मालिका ‘राजा रानीची गं जोडी’ या मालिकेने सुरुवातीपासूनच प्रेक्षकांच्या मनात घर केले आहे. या मालिकेतील व्यक्तिरेखांवर संबंध महाराष्ट्रातील रसिक प्रेक्षक प्रेमाचा वर्षाव करतात. ...