लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
राजा रानीची गं जोडी

राजा रानीची गं जोडी, मराठी बातम्या

Raja rani chi ga jodi serial, Latest Marathi News

मालिका  ही रणजीत आणि संजीवनी ची प्रेमकथा आहे. एक अशी प्रेमकथा ज्याची सुरुवात अपघाताने होते. या कथेची गंमत अशी आहे की, यामध्ये दोन गुपित आहेत. एकमेकांवर खूप प्रेम करणारी माणसं, एकमेकांना जपणारी माणसं ही दोन गुपित जपता जपता त्यांच्या नात्यामध्ये तारेवरची कसरत कशी होते याची कहाणी म्हणजे ही मालिका”. चिन्मय मांडलेकरने  लिहिलेल्या या कथेची निर्मिती पोतडी प्रॉडक्शन्सने केली आहे.
Read More
साखरपुड्यानंतर शिवानी सोनारने चाहत्यांना दिली गुडन्यूज, दिसणार नव्या भूमिकेत; शेअर केला सेटवरील व्हिडिओ - Marathi News | raja ranichi ga jodi fame shivani sonar to be seen in man mandira gajar bhakticha | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :साखरपुड्यानंतर शिवानी सोनारने चाहत्यांना दिली गुडन्यूज, दिसणार नव्या भूमिकेत; शेअर केला सेटवरील व्हिडिओ

'राजा राणीची गं जोडी' फेम शिवानी सोनार दिसणार नव्या भूमिकेत, शेअर केला सेटवरील व्हिडिओ ...

‘राजा राणीची गं जोडी’ फेम या अभिनेत्रीचा थाटामाटात पार पडला विवाह सोहळा - Marathi News | Marathi serial 'Raja Ranichi Gam Jodi' fame actress tie a knot | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘राजा राणीची गं जोडी’ फेम या अभिनेत्रीचा थाटामाटात पार पडला विवाह सोहळा

'राजा राणीची गं' जोडी मालिकेतील अभिनेत्रीने लग्नगाठ बांधली आहे.. ...

‘राजा राणीची गं जोडी’मालिकेतील अभिनेत्री लवकरच बांधणार लग्नगाठ, कोण आहे तिचा होणारा नवरा? - Marathi News | raja ranichi ga jodi marathi serial actress ankita nikrad planning to tie the knot soon | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘राजा राणीची गं जोडी’मालिकेतील अभिनेत्री लवकरच बांधणार लग्नगाठ

Raja Rani Chi Ga Jodi : कलर्स मराठीवरील ‘राजा राणीची गं जोडी’ ही मालिका सध्या उत्कंठावर्धक वळणावर आली आहे. याच मालिकेसंदर्भात एक बातमी आहे. होय, या मालिकेतील एक अभिनेत्री लवकरच लग्नगाठ बांधणार आहे. ...

राजा राणीची गं जोडीमधील संजू खऱ्या आयुष्यात आहे खूपच ग्लॅमरस, फोटो पाहून व्हाल थक्क - Marathi News | Raja ranichi ga jodi fame shivani sonar looks very glamorous | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :राजा राणीची गं जोडीमधील संजू खऱ्या आयुष्यात आहे खूपच ग्लॅमरस, फोटो पाहून व्हाल थक्क

कलर्स मराठी वाहिनीवरील लोकप्रिय मालिका ‘राजा राणीची जोडी’ रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजविते आहे. ...

'राजा राणीची जोडी' मालिकेतील या अभिनेत्याने केले गुपचूप लग्न - Marathi News | The actor in the series 'Raja Ranichi Jodi' got married secretly | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'राजा राणीची जोडी' मालिकेतील या अभिनेत्याने केले गुपचूप लग्न

'राजा राणीची जोडी' (Raja Ranichi Jodi) या मालिकेमध्ये काम करणाऱ्या एका अभिनेत्याने नुकतेच लग्न केले आहे. ...

'राजा राणीची गं जोडी' मालिकेत रणजीत करणार दुसरं लग्न?; या अभिनेत्रीची होणार एन्ट्री - Marathi News | Ranjit's second marriage in 'Raja Ranichi Ga Jodi' series ?; This actress will have an entry | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'राजा राणीची गं जोडी' मालिकेत रणजीत करणार दुसरं लग्न?; या अभिनेत्रीची होणार एन्ट्री

Raja Ranichi Ga Jodi: 'राजा राणीची गं जोडी' या मालिकेत लवकरच नविन ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. ...

अपर्णाच्या मारेकऱ्याचा लागला शोध; संजूमुळे टळेल का ढाले-पाटलांवरचं संकट? - Marathi News | marathi tv serial raja rani chi ga jodi Aparna's killer was found | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अपर्णाच्या मारेकऱ्याचा लागला शोध; संजूमुळे टळेल का ढाले-पाटलांवरचं संकट?

Raja rani chi ga jodi: सूरजला फसवणाऱ्या अपर्णाचा खून झाला असून तिच्या हत्येच्या संशयाची सुई ढाले-पाटील कुटुंबाकडे जात आहे. ...

पोलीस चौकीत राजा-रानीची जोडी; रणजीत ढालेपाटील पुन्हा होणार ACP - Marathi News | raja rani chi ga jodi new twist latest episode ranjeet dhale patil new acp | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :पोलीस चौकीत राजा-रानीची जोडी; रणजीत ढालेपाटील पुन्हा होणार ACP

Raja rani chi ga jodi: लवकरच या मालिकेत एक नवा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. सस्पेंड झालेला रणजीत ढालेपाटील पुन्हा एकदा त्याच्या वर्दीमध्ये दिसणार आहे. ...