शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

राज ठाकरे

राज ठाकरे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष आहेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे ते पुतणे असून त्यांच्याकडून त्यांना राजकारणाचं बाळकडू मिळालं. शिवसेनेला सोडचिठ्ठी देऊन राज ठाकरे यांनी २००६ मध्ये मनसेची स्थापना केली. व्यंगचित्रकार म्हणूनही राज ठाकरे यांची वेगळी ओळख आहे.

Read more

मुंबई : 'राजाला साथ द्या'च्या तालावर नाचले बेस्ट कामगार, राज ठाकरेंचे मानले विशेष आभार

महाराष्ट्र : राज ठाकरे म्हणजे 'कटी पतंग', भाजपाचा बोचरा टोला

मुंबई : मोदींची नव्या थापांची पतंगबाजी; राज ठाकरेंचं 'संक्रांत विशेष' व्यंगचित्र

मुंबई : BEST Strike : मनसेनं गिरगावात मेट्रो-3चं कामही बंद पाडलं

महाराष्ट्र : वर्मा प्रकरण गाडता गाडता मोदीच पडलेत खड्ड्यात! राज ठाकरेंचे व्यंगबाण

मुंबई : मोदी-शहांना अमित ठाकरेंच्या लग्नाचं निमंत्रण नाही

मुंबई : BEST Strike : बघतो, बोलतो... मदत मागायल्या गेलेल्या बेस्ट कर्मचाऱ्यांना राज ठाकरेंचं मोघम आश्वासन

मुंबई : BEST Strike : मनसेचा बेस्टच्या संपाला पाठिंबा, संपकरी कर्मचारी राज ठाकरेंची भेट घेणार

महाराष्ट्र : प्रत्येकाला 'जागा' दाखवली; राज ठाकरेंनी मोदींना चक्क कोर्टात खेचले

मुंबई : अमित ठाकरेंच्या लग्नाला जाणार का?; आदित्य ठाकरेंनी दिलं 'हे' उत्तर