शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
2
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
3
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
4
भाजप-उद्धवसेना फक्त एका ठिकाणी समोरासमोर; गळ्यात गळे घालून फिरणारे शिवसैनिक एकमेकांच्या विरोधात
5
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
6
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
7
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र
8
ठाण्यात दोघा माजी महापौरांमध्ये पुन्हा लढत; २०१४ मध्ये राजन विचारे विरुद्ध संजीव नाईक झाली होती लढत
9
प्रज्वल रेवण्णा उद्या बंगळुरूत येणार; आरोप तथ्यहीन असल्याचा दावा
10
पंतप्रधानांच्या पत्रात दडला निवडणुकीचा अजेंडा; उमेदवारांच्या माध्यमातून मतदारांना संदेश
11
श्रीकांत यांच्या कल्याणसाठी म्हस्केंना उमेदवारी देऊन विचारेंना बाय ? राजन विचारे यांना निवडणूक सोपी जाणार अशी चर्चा सुरू
12
शिंदेंना चढावी लागणार ‘व्हाइट हाउस’ची पायरी; गणेश नाईक यांचा नवी मुंबईसह आगरी मतांवर प्रभाव
13
MS Dhoni ने केला डॅरिल मिचेलचा अपमान? खवळला इरफान पठाण, Video Viral 
14
100 शाळा अन् 143 कॉल…; बॉम्बच्या धमकीनंतर दिल्ली सरकार अ‍ॅक्शन मोडवर, अ‍ॅडव्हायजरी जारी
15
जय श्रीराम! राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू अयोध्येत; रामलला चरणी नतमस्तक, शरयू नदीचे केले पूजन
16
“शरद पवारच माझे मुख्य प्रचारक, यशवंत चव्हाणांना भारतरत्न देण्याचे का सुचले नाही”: उदयनराजे
17
शरद पवारांनंतर उद्धव ठाकरेंनी भरसभेत मागितली माफी; PM मोदींवर केली टीका, म्हणाले...
18
"अडीच हजार फोन केले तेव्हा..., सगळे लफडे काढतो त्याचे"; चंद्रकांत खैरे संजय शिरसाटांवर एवढं का संतापले?
19
“नरेंद्र मोदींचा भटकत आहे आत्मा, कारण आम्हाला मविआचा करायचा आहे खात्मा”: रामदास आठवले
20
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाची पहिली बॅच ठरली; पाहा कोण कोण अमेरिकेला आधी जाणार

वर्मा प्रकरण गाडता गाडता मोदीच पडलेत खड्ड्यात! राज ठाकरेंचे व्यंगबाण

By ऑनलाइन लोकमत | Published: January 12, 2019 9:34 PM

आलोक वर्मा प्रकरणावरून राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पुन्हा एकदा लक्ष्य केले आहे.

ठळक मुद्देआलोक वर्मा प्रकरणावरून राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पुन्हा एकदा लक्ष्य केलेसीबीआयमधील आलोक वर्मा प्रकरण गाडून टाकता टाकता नरेंद्र मोदी खोदलेल्या खड्ड्यात पडले आहेत, असे राज ठाकरे यांनी या व्यंगचित्राच्या माध्यमातून दाखवले

मुंबई - आलोक वर्मा प्रकरणावरून राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पुन्हा एकदा लक्ष्य केले आहे. सीबीआयमधील आलोक वर्मा प्रकरण गाडून टाकता टाकता नरेंद्र मोदी खोदलेल्या खड्ड्यात पडले आहेत, असे राज ठाकरे यांनी या व्यंगचित्राच्या माध्यमातून दाखवले आहे. तसेच आज सरकारच्या दबावामुळे नयनतारा सहगल यांना दिलेले निमंत्रण रद्द करण्यात आले आहे, हे असेच सुरू राहिले तर उद्या गायन वादनासारख्या सांस्कृतिक कार्यक्रमांवरही बंधने येतील, अशी भीती राज ठाकरे यांनी व्यक्त केली आहे.  राज ठाकरे यांनी मोदी सरकारवर टीका करताना आज एका व्यंगचित्रामध्ये देशातील परिस्थितीची दोन चित्रे रेखाटली आहेत. त्यातील पहिल्या चित्राला  हुद्दा घालवला आणि खड्डा कमावला असे शीर्षक देऊन राज ठाकरे यांनी आलोक वर्मा प्रकरणात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घेतलेल्या भूमिकेवर टीका केली आहे. तर राग आणीबाणी या शीर्षकाखाली रेखाटलेल्या व्यंगचित्राच्या दुसऱ्या भागात काही दिवसांनी हे सरकार गायन वादनासारख्या सांस्कृतिक कार्यक्रमांवरही बंधने आणेल अशी भीती व्यक्त केली आहे. 

टॅग्स :Raj Thackerayराज ठाकरेNarendra Modiनरेंद्र मोदीPoliticsराजकारण