लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
राज ठाकरे

राज ठाकरे

Raj thackeray, Latest Marathi News

राज ठाकरे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष आहेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे ते पुतणे असून त्यांच्याकडून त्यांना राजकारणाचं बाळकडू मिळालं. शिवसेनेला सोडचिठ्ठी देऊन राज ठाकरे यांनी २००६ मध्ये मनसेची स्थापना केली. व्यंगचित्रकार म्हणूनही राज ठाकरे यांची वेगळी ओळख आहे.
Read More
राज्यातील महाराष्ट्रविरोधी सरकार घालवायला ठाकरे बंधू एकत्र येत असतील तर स्वागत: वडेट्टीवार - Marathi News | congress vijay wadettiwar said if thackeray brothers are coming together to oust anti maharashtra government in state welcome | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्यातील महाराष्ट्रविरोधी सरकार घालवायला ठाकरे बंधू एकत्र येत असतील तर स्वागत: वडेट्टीवार

Congress Vijay Wadettiwar News: ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या प्रयत्नांमुळे सत्ताधारी का अस्वस्थ होत आहेत, अशी विचारणा विजय वडेट्टीवार यांनी केली. ...

राज ठाकरे 'शिवतीर्थ'हून निघाले, कार थांबवली, काच खाली केली अन् म्हणाले, "मातोश्री'वर चाललोय...!" - Marathi News | going to matoshree when mns chief raj thackeray shows great presence of mind about reunion with uddhav thackeray shivsena | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राज ठाकरे 'शिवतीर्थ'हून निघाले, कार थांबवली, काच खाली केली अन् म्हणाले, "मातोश्री'वर चाललोय...!"

राज ठाकरेंच्या मनात नेमकं काय आहे हे अद्याप समोर आलेलं नाही. माध्यमांमध्ये सुरू असलेल्या याच चर्चा, खलबतं आणि उत्सुकतेवर राज ठाकरे यांनी आज त्यांच्या हजरजबाबी वृत्तीनं उत्तर देत फिरकी घेतली.  ...

'उद्धव ठाकरेंना गर्दीचं मतांमध्ये परिवर्तन करण्यात यश', शरद पवार राज ठाकरेंबद्दल काय म्हणाले? - Marathi News | Sharad Pawar has stated that Raj Thackeray cannot convert the crowd into votes, Uddhav Thackeray can | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'उद्धव ठाकरेंना गर्दीचं मतांमध्ये परिवर्तन करण्यात यश', शरद पवार राज ठाकरेंबद्दल काय म्हणाले?

Uddhav Thackeray Raj Thackeray: गेल्या काही महिन्यांपासून उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येण्याच्या चर्चांना हवा मिळत आहेत. गेल्या काही दिवसांत यादृष्टीने राजकीय विधाने झाल्याने राजकीय वर्तुळात तर्कविर्तक लावले जात आहेत. ...

जनतेच्या मनात आहे ते होईल, थेट बातमी देऊ! राज सोबत येण्याबाबत उद्धव यांचे विधान - Marathi News | Uddhav Thackeray optimistic comment on Shivsena UBT coming together with MNS Raj Thackeray | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :जनतेच्या मनात आहे ते होईल, थेट बातमी देऊ! राज सोबत येण्याबाबत उद्धव यांचे विधान

मनसेने साद दिली आहे, त्याला प्रतिसाद कधी देणार? असा विचारला होता प्रश्न ...

राज ठाकरे मविआत सामील होणार की केवळ उद्धवसेनेशी युती करणार? सुप्रिया सुळेंचे विधान चर्चेत - Marathi News | ncp sp group mp supriya sule reaction on will raj thackeray support maha vikas aghadi or will only form an alliance with uddhav thackeray group | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज ठाकरे मविआत सामील होणार की केवळ उद्धवसेनेशी युती करणार? सुप्रिया सुळेंचे विधान चर्चेत

NCP SP Group MP Supriya Sule News: राज ठाकरे केवळ उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेशी युती करणार की महाविकास आघाडीतही सामील होणार, याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाल्याचे सांगितले जात आहे. ...

कुठे प्रमोशन, कुठे डिमोशन! मनसेची निवडणूक तयारी सुरू; 'शिवतीर्थ'वर झाली महत्त्वाची बैठक - Marathi News | MNS election preparations begin promotion demotion for party workers Important meeting held on 'Shivatirth' Raj Thackeray residence | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कुठे प्रमोशन, कुठे डिमोशन! मनसेची निवडणूक तयारी सुरू; 'शिवतीर्थ'वर झाली महत्त्वाची बैठक

शनिवारी गटाध्यक्ष तर १२ तारखेला शाखाध्यक्ष व उपशाखाध्यक्ष यांच्या केंद्रीय समितीची बैठक होणार आहे. ...

मनसेसोबतच्या युतीवर उद्धव ठाकरेंचं विधान; देवेंद्र फडणवीसांनी ३ शब्दातच भाष्य केले - Marathi News | Uddhav Thackeray statement on alliance with MNS Raj Thackeray; Devendra Fadnavis commented in 3 words | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मनसेसोबतच्या युतीवर उद्धव ठाकरेंचं विधान; देवेंद्र फडणवीसांनी ३ शब्दातच भाष्य केले

जे महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात आहे ते होईल. त्याबद्दलचे बाकीचे जे काही बारकावे आहेत ते आमचे आम्ही बघत आहोत असं उद्धव ठाकरे यांनी मनसेच्या युतीवर बोलले होते. ...

"मी राजसाहेबांशी साथ सोडणार नाही, पण..."; मनसे नेते वैभव खेडेकर यांचा खुलासा - Marathi News | "I will not leave Rajsaheb Thackeray, MNS leader Vaibhav Khedekar Statement after meet Sandeep Deshpande, Avinash Jadhav | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"मी राजसाहेबांशी साथ सोडणार नाही, पण..."; मनसे नेते वैभव खेडेकर यांचा खुलासा

नाराजीबाबत पक्षांतर्गत विषय आहे. त्याबाबत मी पक्षाची चौकट मोडून बोलणार नाही असं खेडेकरांनी म्हटलं. ...