शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

राज ठाकरे

राज ठाकरे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष आहेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे ते पुतणे असून त्यांच्याकडून त्यांना राजकारणाचं बाळकडू मिळालं. शिवसेनेला सोडचिठ्ठी देऊन राज ठाकरे यांनी २००६ मध्ये मनसेची स्थापना केली. व्यंगचित्रकार म्हणूनही राज ठाकरे यांची वेगळी ओळख आहे.

Read more

मुंबई : अ‍ॅमेझॉनची सपशेल माघार, राज ठाकरे, मनसेविरोधातील दावा मागे घेण्यासाठी न्यायालयात अर्ज

मुंबई : 'अॅमेझॉन'ला धडा शिकवल्यानंतर मनसेचा मोर्चा आता 'डॉमिनोज'कडे!

मुंबई : ईडीला आता कुणी घाबरत नाही, राष्ट्रवादीच्या नेत्यानं व्यक्त केला संताप

मुंबई : जाहिरातींमध्ये मराठी भाषेचा वापर करा; अ‍ॅमेझॉननंतर मनसेचा मोर्चा पश्चिम रेल्वेकडे

मुंबई : ॲमेझॉन करणार मराठीचाही समावेश; सात दिवसांत बदल करण्याचे आश्वासन

राजकारण : राज ठाकरेंची माफी मागा! मनसेच्या खळखट्याकनंतरअ‍ॅमेझॉनची सपशेल माघार

पुणे : Video : पुण्यात मनसेचे खळखट्याक ! कोंढवा भागातील अ‍ॅमेझॉनच्या ऑफिसची केली तोडफोड

मुंबई : अ‍ॅमेझॉनप्रकरणी राज ठाकरेंना न्यायालयाने पाठवली नोटीस , मराठी भाषेवरून मनसेचा वाद 

मुंबई : 'ॲमेझॉनची मस्ती लवकरच उतरवणार'; राज ठाकरेंना नोटीस पाठवल्यानंतर मनसेचा इशारा

मुंबई : राज ठाकरेंना धाडली नोटीस; 5 जानेवारीला न्यायालयात हजर राहण्याचे आदेश