लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
राज ठाकरे

Raj Thackeray News in Marathi | राज ठाकरे मराठी बातम्या

Raj thackeray, Latest Marathi News

राज ठाकरे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष आहेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे ते पुतणे असून त्यांच्याकडून त्यांना राजकारणाचं बाळकडू मिळालं. शिवसेनेला सोडचिठ्ठी देऊन राज ठाकरे यांनी २००६ मध्ये मनसेची स्थापना केली. व्यंगचित्रकार म्हणूनही राज ठाकरे यांची वेगळी ओळख आहे.
Read More
पुण्यात राष्ट्रवादीकडून 'लाव रे तो ऑडिओ', ऐकवली मोदींची जुनी भाषणं - Marathi News | bhonga andolan by ncp in pune goodluck chauk pm modis old speeches on speaker | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात राष्ट्रवादीकडून 'लाव रे तो ऑडिओ', ऐकवली मोदींची जुनी भाषणं

भाजपकडून देशात विकृत राजकारण- जगताप ...

'कोणी योगी, कोणी भोगी, तर कुणी मानसिक रोगी'; जितेंद्र आव्हाडांचा राज ठाकरेंना टोला - Marathi News | NCP leader Jitendra Awhad has indirectly Taunt To MNS chief Raj Thackeray. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'कोणी योगी, कोणी भोगी, तर कुणी मानसिक रोगी'; जितेंद्र आव्हाडांचा राज ठाकरेंना टोला

उत्तर प्रदेशमध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचे पालन करण्यासाठी हे लाऊडस्पीकर उतरविण्यात आले आहेत. ...

राज ठाकरेंच्या ‘ट्रॅप’मध्ये सगळेच कसे अडकले?; हनुमान चालिसाचं लोण देशात पोहोचले - Marathi News | How did everyone get caught in MNS Raj Thackeray's 'trap' ? | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :राज ठाकरेंच्या ‘ट्रॅप’मध्ये सगळेच कसे अडकले?; हनुमान चालिसाचं लोण देशात पोहोचले

मंगल, पवित्र महाराष्ट्र देशाच्या नशिबी आज अमंगळाचे भोंगे आले आहेत. राज ठाकरे सर्वांच्या राजकारणाचा अजेंडा सेट करू पाहात आहेत! ...

राज ठाकरेंच्या सभेला घातलेल्या अटींचं पालन करणार?; बाळा नांदगावकरांनी स्पष्टच सांगितलं! - Marathi News | MNS leader Bala Nandgaonkar has thanked MNS chief Raj Thackeray for allowing the May 1 meeting. | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :राज ठाकरेंच्या सभेला घातलेल्या अटींचं पालन करणार?; नांदगावकरांनी स्पष्टच सांगितलं

मनसेप्रमुख राज ठाकरे यांच्या १ मेच्या सभेला परवानगी दिल्याने मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी आभार मानले आहे. ...

Raj Thackeray: राज ठाकरेंच्या सभेला अखेर परवानगी मिळाली; पोलिसांनी घातल्या १६ अटी, काय म्हटलं पाहा! - Marathi News | MNS chief Raj Thackeray's meeting in Aurangabad on May 1 has finally got permission. | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :राज ठाकरेंच्या सभेला अखेर परवानगी मिळाली; पोलिसांनी घातल्या १६ अटी, काय म्हटलं पाहा!

पोलिसांनी एकूण १६ अटी घालत राज ठाकरेंच्या परवानगी दिल्याची माहिती समोर येत आहे.  ...

सभेला सभेनं प्रत्युत्तर! मुख्यमंत्री ठाकरेंची तोफ धडाडणार; ठिकाण अन् मुहूर्त ठरला - Marathi News | cm uddhav thackeray to address rally on 14th may on bkc ground in mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सभेला सभेनं प्रत्युत्तर! मुख्यमंत्री ठाकरेंची तोफ धडाडणार; ठिकाण अन् मुहूर्त ठरला

मुख्यमंत्री ठाकरे विरोधकांचा समाचार घेणार; सभेला सभेनंच प्रत्युत्तर देणार ...

12 train for Raj Thackeray Ayodhya Tour राज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्यासाठी रेल्वेमंत्र्यांना साकडे? - Marathi News | 12 train for Raj Thackeray Ayodhya Tour Raj Thackeray's visit to Ayodhya? | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :12 train for Raj Thackeray Ayodhya Tour राज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्यासाठी रेल्वेमंत्र्यांना साकडे?

12 train for Raj Thackeray Ayodhya Tour राज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्यासाठी रेल्वेमंत्र्यांना साकडे? ...

Raj Thackeray: राज ठाकरे योगी आदित्यनाथांची भेट घेण्याची शक्यता; अयोध्या दौऱ्यात करेक्ट टाइमिंग साधणार - Marathi News | MNS Chief Raj Thackeray likely to meet Uttar Pradesh CM Yogi Adityanath | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राज ठाकरे योगींची भेट घेण्याची शक्यता;अयोध्या दौऱ्यात करेक्ट टाइमिंग साधणार

राज ठाकरेंनी योगी आदित्यनाथ यांचं कौतुक केल्यानंतर त्याची चर्चा राज्यासह देशभरात होत आहे. ...