शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

राज ठाकरे

राज ठाकरे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष आहेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे ते पुतणे असून त्यांच्याकडून त्यांना राजकारणाचं बाळकडू मिळालं. शिवसेनेला सोडचिठ्ठी देऊन राज ठाकरे यांनी २००६ मध्ये मनसेची स्थापना केली. व्यंगचित्रकार म्हणूनही राज ठाकरे यांची वेगळी ओळख आहे.

Read more

महाराष्ट्र : राज ठाकरेंच्या सभेला पैसे देऊन लोकं आणावी लागतात; शिवसेनेच्या चंद्रकांत खैरेंचा दावा

मुंबई : Raj Thackeray Ayodhya Visit: 'चला अयोध्येला...', शिवाजी पार्कमध्ये मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यासमोर मनसेचा बॅनर

महाराष्ट्र : राज ठाकरे तेव्हा बोलायचे गुदगुल्या व्हायच्या, आता सत्य बोलतात तर खाजवायला होतंय : देवेंद्र फडणवीस 

महाराष्ट्र : Mumbai Police to Raj Thackeray: ...तर मुंबई पोलीस ५ मिनिटांत पोहोचतील; राज ठाकरेंच्या अल्टीमेटमवर थेट इशारा

महाराष्ट्र : Rohit Pawar: “द्वेषाच्या चिखलात सत्तेचे कमळ फुलणार नाही, राज्याची संस्कृती ते होऊ देणार नाही”: रोहित पवार

मुंबई : 1 वर्षापूर्वी आजच्याच दिवशी आपण ऑक्सीजन, बेडसाठी लढत होतो, आज मंदिर-मशिदींसाठी

मुंबई : Jitendra Awhad: दंगल माजवण्यासाठीच 'भोंगा' निर्माण केलाय, आव्हाडांचा जोरदार प्रहार

महाराष्ट्र : चिल्लर संघटनांच्या धमक्यांना घाबरत नाही, १ मे रोजी सभा होणारच, मनसे ठाम

मुंबई : अयोध्येसाठी मनसेला हव्यात दहा रेल्वेगाड्या

छत्रपती संभाजीनगर : Raj Thackeray: राज ठाकरेंच्या सभेसाठी औरंगाबाद पोलिसांकडून पर्यायी जागेचा प्रस्ताव; चेंडू आता मनसेच्या कोर्टात