शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

राज ठाकरे

राज ठाकरे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष आहेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे ते पुतणे असून त्यांच्याकडून त्यांना राजकारणाचं बाळकडू मिळालं. शिवसेनेला सोडचिठ्ठी देऊन राज ठाकरे यांनी २००६ मध्ये मनसेची स्थापना केली. व्यंगचित्रकार म्हणूनही राज ठाकरे यांची वेगळी ओळख आहे.

Read more

पुणे : रामदास आठवले म्हणाले, मशिदीच्या भोंग्यांच्या संरक्षणार्थ 'रिपाइं'चे कार्यकर्ते उभे राहणार

मुंबई : पीएम मोदी, सीएम उद्धव ठाकरे अन् राज ठाकरे उद्या एकाच मंचावर? 'त्या' सोहळ्याची एकच चर्चा

छत्रपती संभाजीनगर : राज ठाकरेंच्या सभेला परवानगी मिळाली नाही तर न्यायालयात जाऊ; मनसेचा इशारा

सातारा : केंद्र सरकार वास्तवापासून दूर, महागाईच्या प्रश्नाकडे गांभीर्याने पाहणे गरजेचे-सुप्रिया सुळे

महाराष्ट्र : “राज ठाकरेंचे अभिनंदन”; ‘त्या’ भूमिकेचे समर्थन करत बड्या भाजप नेत्याने केले कौतुक

पुणे : भोंगा आंदोलनात मुलांना अटक झाल्यावर संयोजक सोडवणार का? पुण्यात समाजमाध्यमांवर 'मनसे' ला घेरले

मुंबई : Raj Thackeray: औरंगाबाद संवेदनशील शहर, राज ठाकरेंच्या सभेला परवानगी देऊ नये

छत्रपती संभाजीनगर : विरोध करणाऱ्यांचे मनसुबे उधळून लावू;परवानगी मिळो अथवा न मिळो,सभा होणारच,मनसे आक्रमक

महाराष्ट्र : “शिवरायांना बदनाम करण्याच्या कटात राज ठाकरेंचा सहभाग, जनता माफ करणार नाही”

छत्रपती संभाजीनगर : पुरंदरेंचे उदात्तीकरण करणाऱ्या राज ठाकरेंनी महाराष्ट्राची माफी मागावी - श्रीमंत कोकाटे