लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
राज ठाकरे

Raj Thackeray News in Marathi | राज ठाकरे मराठी बातम्या

Raj thackeray, Latest Marathi News

राज ठाकरे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष आहेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे ते पुतणे असून त्यांच्याकडून त्यांना राजकारणाचं बाळकडू मिळालं. शिवसेनेला सोडचिठ्ठी देऊन राज ठाकरे यांनी २००६ मध्ये मनसेची स्थापना केली. व्यंगचित्रकार म्हणूनही राज ठाकरे यांची वेगळी ओळख आहे.
Read More
फाटक्या ट्यूबमध्ये हवा भरल्याने हिंदुत्वाचा वारू कसा उधळणार?; शिवसेनेची राज ठाकरेंवर बोचरी टीका - Marathi News | Shiv Sena Uddhav Thackeray criticizes MNS president Raj Thackeray | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :फाटक्या ट्यूबमध्ये हवा भरल्याने हिंदुत्वाचा वारू कसा उधळणार?; शिवसेनेची टीका

मुंबईतील शिवसेनेची सभा दिमाखात झाली. शिवसेनेच्या सभांना होणाऱ्या गर्दीची आकडेमोड आजपर्यंत कोणालाच जमली नाही असं शिवसेनेनं म्हटलं आहे. ...

काहींना मी पक्षात नकोय, महापालिकेच्या निवडणुकीत सर्वांना उत्तर देणार; वसंत मोरेंचा इशारा - Marathi News | I dont want some in the party I will answer all in the municipal elections Vasant More's warning | Latest pune News at Lokmat.com

पुणे :काहींना मी पक्षात नकोय, महापालिकेच्या निवडणुकीत सर्वांना उत्तर देणार; वसंत मोरेंचा इशारा

वसंत मोरे आणि इतर मनसेचे पदाधिकारी यांच्या अंतर्गत वादाची चर्चा सुरु ...

"उद्धव ठाकरेंना बाळासाहेब समजले नाही; आम्ही त्यांना मुन्नाभाई चित्रपटाची डीव्हीडी पाठवणार" - Marathi News | MNS leader Ameya Khopkar has criticized Chief Minister Uddhav Thackeray | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"उद्धव ठाकरेंना बाळासाहेब समजले नाही; आम्ही त्यांना मुन्नाभाई चित्रपटाची डीव्हीडी पाठवणार"

मनसेचे नेते अमेय खोपकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. ...

भाजपा नट्यांना, तर कधी राज ठाकरेंना पुढे करते; काँग्रेसच्या चिंतन शिबिरात चर्चा, पृथ्वीराज चव्हाणांची माहिती - Marathi News | Congress leader Prithviraj Chavan informed that the meeting discussed how to respond to BJP | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :भाजपा नट्यांना, तर कधी राज ठाकरेंना पुढे करते; काँग्रेसच्या चिंतन शिबिरात चर्चा

भाजपाचा उघड ध्रुवीकरण करण्याचा जो प्रयत्न चालला आहे, त्याला कसं उत्तर द्यायचं यावर चिंतन शिबिरात चर्चा झाल्याचे पृथ्वीराज चव्हाण यावेळी म्हणाले. ...

हीच आपली संस्कृती! तिघांचे धन्यवाद!! सुप्रिया सुळेंनी मानले ठाकरे बंधू अन् फडणवीसांचे आभार - Marathi News | ncp mp supriya sule thanks cm uddhav thackeray mns chief raj thackeray and devendra fadnavis | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :हीच आपली संस्कृती! तिघांचे धन्यवाद!! सुप्रिया सुळेंनी मानले ठाकरे बंधू अन् फडणवीसांचे आभार

हीच आपली मराठी संस्कृती; तिन्ही नेत्यांचे मनापासून आभार; सुप्रिया सुळेंनी दिले धन्यवाद ...

Shalini Thackeray: “हे फक्त कलानगरच्या सर्किटला दिसत नाही;” शालिनी ठाकरेंचा उद्धव ठाकरेंना टोला - Marathi News | Shalini Thackeray criticizes CM Uddhav Thackeray over his comment on Raj Thackeray | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“हे फक्त कलानगरच्या सर्किटला दिसत नाही;” शालिनी ठाकरेंचा उद्धव ठाकरेंना टोला

Shalini Thackeray: ''भगवी शाल घेऊन फिरतात असे म्हणणाऱ्यांना हा फोटो सर्वकाही सांगून जातो.'' ...

उद्धव की राज?, कुणाची सभा दणदणीत?; सोशल मीडियावर चर्चा रंगली खणखणीत - Marathi News | Comparison of Uddhav Thackeray and Raj Thackeray's Sabha in social media | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :उद्धव की राज?, कुणाची सभा दणदणीत?; सोशल मीडियावर चर्चा रंगली खणखणीत

उद्धव ठाकरेंच्या सभेला आलेली गर्दी आणि राज ठाकरेंच्या सभेची गर्दी यावर सोशल मीडियात तुलना होऊ लागली आहे. ...

...तेव्हा बाळासाहेब ठाकरे कृष्णकुंजवर राहायला आले; मनसे नेत्याचा मोठा गौप्यस्फोट - Marathi News | In 2005 Flood situtation Balasaheb Thackeray came to stay at Krishnakunj; Big blast of MNS leader Prakash Mahajan, target Uddhav thackeray | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :...तेव्हा बाळासाहेब कृष्णकुंजवर राहायला आले; मनसे नेत्याचा मोठा गौप्यस्फोट

मुन्नाभाई हा चित्रपट उद्धव ठाकरेंनी पूर्ण पाहायला हवा होता. मग सभेत आपली चूक झाल्याचं त्यांना कळालं असतं असा टोला मनसे नेते प्रकाश महाजन यांनी लगावला आहे. ...