लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
राज ठाकरे

Raj Thackeray News in Marathi | राज ठाकरे मराठी बातम्या

Raj thackeray, Latest Marathi News

राज ठाकरे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष आहेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे ते पुतणे असून त्यांच्याकडून त्यांना राजकारणाचं बाळकडू मिळालं. शिवसेनेला सोडचिठ्ठी देऊन राज ठाकरे यांनी २००६ मध्ये मनसेची स्थापना केली. व्यंगचित्रकार म्हणूनही राज ठाकरे यांची वेगळी ओळख आहे.
Read More
"शेवटच्या आमदाराला ऑफर होती, पण बाबा ओरडतील म्हणून..." मनसेचा खोचक टोला - Marathi News | Eknath SHinde Revolt | Maharashtra Political Crisis | "The last MLA had an offer, but" MNS leader Amey Khopkar slams Shivsena | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"शेवटच्या आमदाराला ऑफर होती, पण बाबा ओरडतील म्हणून..." मनसेचा खोचक टोला

Maharashtra Political Crisis:एकनाथ शिंदे गटात सहभागी होणाऱ्या शिवसेना आमदारांची संख्या वाढतच चालली आहे. यावरुन आता मनसेने शिवसेनेवर खोचक शब्दात टीका केली आहे. ...

“जुन्या बंडाच्या आठवणी आपण पुसून टाकल्या आहेत, आता काही लोकं दिसतही नाहीत” - Marathi News | shiv sena aditya thackeray indirectly taunts mns chief raj thackeray in mumbai melava | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“जुन्या बंडाच्या आठवणी आपण पुसून टाकल्या आहेत, आता काही लोकं दिसतही नाहीत”

आदित्य ठाकरेंनी शिवसैनिकांच्या मेळाव्यात बोलताना, अप्रत्यक्षरित्या राज ठाकरेंना टोला लगावल्याची चर्चा असल्याचे सांगितले जात आहे. ...

'राजकारणात वाद असावेत द्वेष नाही'; जितेंद्र आव्हाडांनी केलं राज ठाकरेंसाठी ट्विट - Marathi News | After MNS chief Raj Thackeray was discharged from the hospital, Minister Jitendra Awhad tweeted. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'राजकारणात वाद असावेत द्वेष नाही'; जितेंद्र आव्हाडांनी केलं राज ठाकरेंसाठी ट्विट

मनसेप्रमुख राज ठाकरे यांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट केलं आहे. ...

Raj Thackeray 'आपलं प्रेम असंच कायम असो!' राज ठाकरेंची फेसबुक पोस्ट चर्चेत - Marathi News | Raj Thackeray Facebook Post regarding operation discharged from Lilavati Hospital Eknath Shinde Shivsena | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'आपलं प्रेम असंच कायम असो!' राज ठाकरेंची फेसबुक पोस्ट चर्चेत

Raj Thackeray Facebook Post regarding operation discharged from Lilavati Hospital Eknath Shinde Shivsena : राज्यातील सत्तासंघर्षा दरम्यान राज यांचा संदेश ...

'शिवसेनेतील बडवे - सीझन 2'; 'कृष्णकुंज'समोरचं राज ठाकरेंचं भाषण ते 'शिंदेसेने'च्या आमदाराचं पत्र - Marathi News | Eknath Shinde revolt: Raj Thackeray talked on middle men in Shiv Sena, MLA's are complaining the same against Uddhav Thackeray | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :'शिवसेनेतील बडवे - सीझन 2'; 'कृष्णकुंज'समोरचं राज ठाकरेंचं भाषण ते 'शिंदेसेने'च्या आमदाराचं पत्र

एका गोष्टीच्या बाबतीत गेल्या १६-१७ वर्षांत शिवसेना बदललेली दिसत नाही, असं म्हणावं लागेल आणि ती गोष्ट म्हणजे 'शिवसेनेतील बडवे'. २००५ मध्ये राज ठाकरे यांनी कुणाचंच नाव घेतलं नव्हतं, पण चार-पाच नावांची जोरदार चर्चा झाली होती. ...

Shivsena: दिलीप लांडेंनी शिवसेनेचा 'मामा' केला, मनसेनं सांगितला फोडाफोडीचा इतिहास - Marathi News | Shivsena: Dilip Lande made Shiv Sena's 'mama', MNS told the history of Fodafodi | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :दिलीप लांडेंनी शिवसेनेचा 'मामा' केला, मनसेनं सांगितला फोडाफोडीचा इतिहास

शिवसेनेनं एकीकडे कडक पाऊले उचलण्यास सुरुवात केली असताना आमदार दिलीप लांडे हेही एकनाथ शिंदेच्या गटात सामिल होत आहेत ...

'त्यावेळेस आमचे नगरसेवक फोडले, आता कसं वाटतंय?' शिवसेनेविरोधात मनसेची बॅनरबाजी - Marathi News | Eknath Shinde revolt | MNS banners in Mumbai against Shivsena, after Eknath Shinde revolt | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'त्यावेळेस आमचे नगरसेवक फोडले, आता कसं वाटतंय?' शिवसेनेविरोधात मनसेची बॅनरबाजी

शिवसेनेचे दिग्गज नेते एकनाथ शिंदे यांनी पुकारलेल्या बंडामुळे शिवसेनेत फूट पडली आहे. यातच मनसेने शिवसेनेची खिल्ली उडविणारे बॅनर लावले आहेत. ...

हे नीच राजकारण मी विसरलो नाही, उद्धवला भविष्यात कळेल; राज ठाकरेचं भाषण व्हायरल - Marathi News | Eknath Shinde Revolt: MNS Raj Thackeray old speech viral about Uddhav Thackeray Politic | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :हे नीच राजकारण मी विसरलो नाही, उद्धवला भविष्यात कळेल; राज ठाकरेचं भाषण व्हायरल

मला पक्ष फोडून माझा पक्ष उभारायचा नाही. या गोष्टी मला करायच्या नाहीत, मी करणारही नाही असं राज ठाकरेंनी म्हटलं होते. ...