शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

राज ठाकरे

राज ठाकरे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष आहेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे ते पुतणे असून त्यांच्याकडून त्यांना राजकारणाचं बाळकडू मिळालं. शिवसेनेला सोडचिठ्ठी देऊन राज ठाकरे यांनी २००६ मध्ये मनसेची स्थापना केली. व्यंगचित्रकार म्हणूनही राज ठाकरे यांची वेगळी ओळख आहे.

Read more

मुंबई : शिक्षकांनी निवडणूक कामावर रूजू होऊ नये, कोण कारवाई करतो ते बघतो - राज ठाकरे

मुंबई : फक्त झुलवलं जातंय, हाती काहीही लागणार नाही; मराठा आरक्षणावर राज ठाकरेंची रोखठोक भूमिका

मुंबई : Raj Thackeray News दिल्लीहून 'निरोप' आला, शेलार पोहोचले राज ठाकरेंच्या भेटीला; महायुतीबाबत मोठी घोषणा?

महाराष्ट्र : LMOTY2024 : राज ठाकरे आमचे चांगले मित्र; मनसेसोबतच्या युतीबद्दल फडणवीस यांची 'राज की बात'

मुंबई : राज ठाकरेंवरील टीकेचा व्हिडिओ; रोहित पवारांनी अजित काकांना करुन दिली आठवण

महाराष्ट्र : Raj Thackeray : राज ठाकरेंचं पहिलं प्रेम..., 'व्हॅलेंटाइन डे'निमित्त मनसेनं शेअर केला खास Video

महाराष्ट्र : फोडाफोडीच्या राजकारणातून उसंत घेऊन जरांगेंच्या तब्येतीकडे लक्ष द्या; मनसेची मागणी

मुंबई : 'अशीच मुत्सद्देगिरी कुलभूषण जाधव ह्यांच्याबाबत...'; माजी नौदल अधिकाऱ्यांच्या सुटकेनंतर राज ठाकरेंचे ट्विट

पुणे : अयोध्येतील जुन्या ढाच्याची एक वीट भारत इतिहास संशोधन मंडळात; राज ठाकरेंनी दिली भेट

महाराष्ट्र : ...तर बाळासाहेबांनाही भारतरत्न घोषित करा, राज ठाकरेंची मागणी; कारणही सांगितलं!