शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

राज ठाकरे

राज ठाकरे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष आहेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे ते पुतणे असून त्यांच्याकडून त्यांना राजकारणाचं बाळकडू मिळालं. शिवसेनेला सोडचिठ्ठी देऊन राज ठाकरे यांनी २००६ मध्ये मनसेची स्थापना केली. व्यंगचित्रकार म्हणूनही राज ठाकरे यांची वेगळी ओळख आहे.

Read more

पुणे : राजसाहेबांनी आदेश दिला तर मी पुणे लोकसभेची निवडणूक लढवू शकतो - अमित ठाकरे

मुंबई : शेवटच्या श्वासापर्यंत बाळासाहेबांचे शिवसैनिक; राज ठाकरे व शरद पवारांकडून शोक

महाराष्ट्र : ...अन् अचानक उद्धव ठाकरेंची राजकारणात एन्ट्री झाली; स्मिता ठाकरेंचा खुलासा

महाराष्ट्र : “राज ठाकरे लोकसभा लढल्याने महाराष्ट्रात मोठे परिवर्तन होणार नाही”; ठाकरे गटाचा खोचक टोला

नाशिक : Nashik: राज ठाकरे लोकसभेबाबत नाशिकमध्येच भूमिका स्पष्ट करणार

पुणे : राज ठाकरे अन् भाजप कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी; पुण्यातील मनसेचे कार्यकर्ते निर्णयाच्या प्रतीक्षेत

क्रिकेट : राज ठाकरेंनी केली नाणेफेक; महिला टी-२० स्पर्धेला दिमाखात सुरुवात

मुंबई : तोंडाला पानं पुसण्याचं काम सुरू; मराठा आरक्षण विधेयकाचा राज ठाकरेंकडून खरपूस समाचार

मुंबई : मनसे महायुतीत सहभागी होणार ? राज ठाकरे - शेलार भेटीने चर्चांना उधाण

महाराष्ट्र : राज ठाकरे बोलले नाहीत, पण अविनाश जाधव बोलले; भाजपसोबत जाण्यावर म्हणाले...