शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

राज ठाकरे

राज ठाकरे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष आहेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे ते पुतणे असून त्यांच्याकडून त्यांना राजकारणाचं बाळकडू मिळालं. शिवसेनेला सोडचिठ्ठी देऊन राज ठाकरे यांनी २००६ मध्ये मनसेची स्थापना केली. व्यंगचित्रकार म्हणूनही राज ठाकरे यांची वेगळी ओळख आहे.

Read more

महाराष्ट्र : फक्त मोदींसाठी! राज ठाकरेंचा महायुतीला बिनशर्त पाठिंबा; विधानसभेबाबतही सूचक घोषणा

मुंबई : Raj Thackeray : 'मी 'मनसे'चा अध्यक्ष राहणार, शिंदेंच्या शिवसेनेचे प्रमुख होणार नाही'; राज ठाकरेंनी चर्चांना दिला पूर्णविराम

महाराष्ट्र : हिंदुत्वासाठी महायुतीत गेलो तर आनंदच वाटेल; मनसे नेते बाळा नांदगावकरांचे सूचक वक्तव्य

महाराष्ट्र : “राज ठाकरे वाघ माणूस, पण त्यांचा कोल्हा करण्याचा प्रयत्न सुरु”; काँग्रेस नेत्याची टीका

महाराष्ट्र : “मनसे महायुतीत येणार असेल, तर आम्हाला आनंदच आहे”; श्रीकांत शिंदे स्पष्टच बोलले

फिल्मी : अभिनेत्री जया बच्चन यांनी राज ठाकरेंशी घेतला होता पंगा, म्हणाल्या होत्या कोण आहेत राज ठाकरे ?

मुंबई : राज, काय बोलणार आज?; मनसेचा शिवाजी पार्कवर गुढीपाडवा मेळावा

मुंबई : राज ठाकरे काय घोषणा करणार? मनसे-भाजपा युती होणार? संदीप देशपांडेंनी सांगितली इनसाइड स्टोरी

नागपूर : “राज ठाकरेंनी पंतप्रधान मोदींना पाठिंबा द्यावा”; देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केली अपेक्षा

मुंबई : मनसेचा महायुतीत सहभाग; पाडव्याला संपणार सस्पेन्स