शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

राज ठाकरे

राज ठाकरे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष आहेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे ते पुतणे असून त्यांच्याकडून त्यांना राजकारणाचं बाळकडू मिळालं. शिवसेनेला सोडचिठ्ठी देऊन राज ठाकरे यांनी २००६ मध्ये मनसेची स्थापना केली. व्यंगचित्रकार म्हणूनही राज ठाकरे यांची वेगळी ओळख आहे.

Read more

पुणे : 'पक्षातील असंतुष्ट आत्मे मी पक्ष सोडल्याच्या अफवा पसरवताय'; वसंत मोरेंचं स्पष्टीकरण

मुंबई : राज ठाकरेंवर कारवाई करायला राज्य सरकार घाबरतंय का?; संजय निरुपम यांचा सवाल

राष्ट्रीय : वापस जाओ! राज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याआधी भाजपा नेते पुन्हा कडाडले, थेट बॅनर लावले; ठिणगी पडणार?

पुणे : पुण्यात वसंत मोरेंची आज महाआरती, राज ठाकरे येणार का?

राष्ट्रीय : योगींना आम्हीच सल्ला देतो, भाजपा नेत्याचं मनसे कार्यकर्त्याला प्रत्युत्तर, ऑडिओ क्लीप व्हायरल 

मुंबई : भोंग्यांवर काय बोलता, तो विषय संपला; महागाईवर बोला, संजय राऊतांचा भाजपा-मनसेवर हल्लाबोल

चंद्रपूर : राज ठाकरेंच्या ‘त्या’ विधानाचा चंद्रपुरात निषेध

मुंबई : राज ठाकरेंवर केलेली कारवाई योग्यच; राज्यात हुकुमशाही आहे का?, गृहमंत्र्यांनी स्पष्टच सांगितलं

मुंबई : Raj Thackeray: काँग्रेसच्या सचिन सावंतांनी सांगितला 'किआन' नावाचा अर्थ, भाग्यशाली क्रमांक 8

मुंबई : राज ठाकरेंची भूमिका भाजपाच्या हिंदुत्वाच्या भूमिकेला बळकटी देणारी; युतीबद्दलही दरेकरांनी सांगितलं!