शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

राज ठाकरे

राज ठाकरे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष आहेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे ते पुतणे असून त्यांच्याकडून त्यांना राजकारणाचं बाळकडू मिळालं. शिवसेनेला सोडचिठ्ठी देऊन राज ठाकरे यांनी २००६ मध्ये मनसेची स्थापना केली. व्यंगचित्रकार म्हणूनही राज ठाकरे यांची वेगळी ओळख आहे.

Read more

महाराष्ट्र : EVMवर राज ठाकरेंचा सवाल; देवेंद्र फडणवीसांचे उत्तर, म्हणाले, “आधी पटले होते, आता...”

कल्याण डोंबिवली : नरेंद्र मोदींना PM करायचंय म्हणून महाराष्ट्रात जे सुरूय ते...; राज ठाकरेंनी मांडलं रोखठोक मत

कल्याण डोंबिवली : 'व्यासपीठावर दिसण्याने आघाडी, युती ठरत नसते'; राज ठाकरेंनी स्पष्टच सांगितले

महाराष्ट्र : कधीही छत्रपतींचं नाव न घेणाऱ्यांना रायगड आठवला; राज ठाकरेंची शरद पवारांवर टीका

कल्याण डोंबिवली : मनसैनिकांना वाटले राज ठाकरे आले, फटाकेही फोडले, पण निघाले केंद्रीय मंत्री; मग एकच हशा!

कल्याण डोंबिवली : लोकसभा निवडणूक लढवायची का? राज ठाकरेंनी जाणून घेतली पदाधिकाऱ्यांची 'मन की बात'

पुणे : राजसाहेबांनी आदेश दिला तर मी पुणे लोकसभेची निवडणूक लढवू शकतो - अमित ठाकरे

मुंबई : शेवटच्या श्वासापर्यंत बाळासाहेबांचे शिवसैनिक; राज ठाकरे व शरद पवारांकडून शोक

महाराष्ट्र : ...अन् अचानक उद्धव ठाकरेंची राजकारणात एन्ट्री झाली; स्मिता ठाकरेंचा खुलासा

महाराष्ट्र : “राज ठाकरे लोकसभा लढल्याने महाराष्ट्रात मोठे परिवर्तन होणार नाही”; ठाकरे गटाचा खोचक टोला