सिनेअभिनेत्री शिल्पा शेट्टी हिचा पती आणि उद्योगपती राज कुंद्रा याच्या अटकेपाठोपाठ कुंद्रा याच्या कंपनीचा आयटीतज्ज्ञ रायन थॉर्प याला नेरूळमधून अटक करण्यात आली आहे. ...
Raj Kundra Arrest : अद्याप शिल्पा शेट्टीची चौकशीची गरज भासत नसून तिला समन्स बजावण्याची आवश्यता नसल्याचे गुन्हे शाखेचे सहपोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांनी लोकमतशी बोलताना माहिती दिली. ...
Raj kundra : प्रदीप बक्षी हा कुंद्राचा नातेवाईक असून केनरिन प्रा. लि. कंपनीद्वारे चालवली जात होती. राज कुंद्राने आर्म्स प्राईम मीडिया प्रा. लि. कंपनी स्थापन करून केरीन प्रा. लि. कंपनीसाठी हॉटशॉट्स हे ऍप विकसित केले. मात्र, या प्रकरणानंतर मुंबईत खळबळ ...
मंगळवारी शिल्पाचा शोच्या शूटिंगचा शेड्यूल होता. मात्र, ती शूटसाठी गेली नाही. कारण सोमवारी रात्रीच तिचा पती राज कुंद्राला मुंबई क्राइम ब्रांचने अटक केली होती. (Shilpa Shetty) ...