Incessant rainfall in Hyderabad : हैदराबादमध्ये मुसळधार पाऊस झाल्यानंतर, पावसाचे पाणी ओल्ड सिटीतील एका रेस्टॉरंटमध्ये घुसले. तसेच या भागातील अनेक घरांतही पाणी शिरले. यावरून पावसानंतर येथील परिस्थिती कशी असेल, याचा अंदाज येऊ शकतो. ...
तुमसर तालुका हा धानाचे कोठार म्हणून राज्यात प्रसिद्ध आहे. परंतु सध्या तालुक्यातील धान उत्पादक शेतकरी मोठ्या अडचणीत सापडला आहे. परतीच्या पावसाने हलक्या व मध्यम धान पिकाला पावसाने झोडपले. त्यामुळे शेतात पाणी साचले आहे. सध्या येथील धान पिकावर गाद, मावा, ...
गेल्या काही वर्षांपासून तालुक्यातील शेतकरी नैसर्गिक संकटांचा सामना करीत असल्याने मेटाकुटीस आला आहे. कृषी विभागाच्या आकडेवारीनुसार वणी तालुक्यात ३४ हजार २१४ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले. तालुक्यातील ७ महसूल मंडळांत अतिवृष्टी, तर शिंदोला व पुनवट मंडळ ...
दिंडोरी तालुक्यात शुक्रवारी (दि. ८) सलग चौथ्या दिवशी परतीच्या पावसाने हजेरी लावली. कादवा कारखाना, वरखेडा, मातेरेवाडी, जोपूळ, लोखंडेवाडी परिसरात विजेच्या कडकडाट व वादळी वाऱ्यासह ढगफुटीसदृश पाऊस होत सर्वत्र पाणीच पाणी झाले. लासलगावलाही जोरदार पाऊस होऊ ...