सोमवारी रात्री बंगळुरूत मुसळधार पाऊस झाला. या पावसामुळे बंगळुरू विमानतळ परिसराला तलावाचं रुप प्राप्त झालं होतं. येथील कॅम्पेगौडा इंटरनॅशनल विमानतळानजीक पाणीच पाणी झाल्याने प्रवासी अकडून पडले होते. ...
Monsoon News: राजस्थानातून परतीच्या वाटेवर निघालेल्या मान्सूनचा मुक्काम रविवारीदेखील गुजरात, मध्य प्रदेशात नोंदविण्यात आला असून, वेशीवर असलेला मान्सून येत्या ४८ तासांत महाराष्ट्रात दाखल होईल, असा अंदाज आहे. ...
राज्यातील दोन नंबरचा जलाशय साठा असलेले उजनी धरण (ujani dam) शंभर टक्के भरल्यामुळे दौंड येथून १२ हजार क्युसेकने विसर्ग येत असल्याने रविवारी (सकाळी ८)वाजल्यापासून धरणाच्या १६ गेटमधून २० हजार क्युसेक पाणी भीमा नदीपात्रात सोडण्यात येत आहे. ...
आळंदीसह आजूबाजूच्या गावांमध्ये शनिवारी रात्री मेघगर्जनेसह ढगफुटीसदृश्य मुसळधार पाऊस झाला. दोन तासांहून अधिक काळ झालेल्या मुसळधार पावसाने परिसरातील शेततपिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे ...
निलज (बुज) येथे नुकसानीची प्रत्यक्ष पाहणी करतेवेळी तालुका कृषी अधिकारी शिवाजी मिरासे, कृषी पर्यवेक्षक राऊत, मुंढरीचे कृषी सहायक डी. एम. वाडिभस्मे, देव्हाडा, निलज बुज साझाचे तलाठी घोडेस्वार, पोलीस पाटील ताराचंद डोळस, निलज बुजचे सरपंच सुवर्णा गाढवे, सा ...
चांदवड : तालुक्यातील दक्षिण पुर्व भागात शुक्रवारी (दि.८) ढगफुटी सदृश्य पावसामुळे ओझरखेड कालवा फुटला तर पिकाचे मोठे नुकसान झाले. पावसाचे पाणी साचून रेल्वेचा भुयारी मार्ग बंद होऊन गावांचा संपर्क तुटला. ...