लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पाऊस

पाऊस

Rain, Latest Marathi News

कोल्हापूर शहर परिसरात पावसाची हजेरी - Marathi News | rain in Kolhapur city area | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर शहर परिसरात पावसाची हजेरी

दिवाळीनंतर काहीशी थंडीची चाहूल लागून हुडहुडी भरत असतानाच पुन्हा एकदा पावसाचे आगमन झाले आहे. या पावसामुळे शेतीच्या कामावर मोठा परिणाम होणार आहे. ...

शुभ वर्तमान ! मराठवाड्याच्या भूजल पातळीत ३ मीटरने वाढ - Marathi News | Happy present! Groundwater level in Marathwada increased by 3 meters | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :शुभ वर्तमान ! मराठवाड्याच्या भूजल पातळीत ३ मीटरने वाढ

लातुरात सर्वाधिक, तर हिंगोलीत सर्वांत कमी वाढ ...

'अतिवृष्टीग्रस्तांना भरपाईची प्रतीक्षाच'; प्रशासन आणि जिल्हा बँकेच्या विसंगत भूमिकेचा शेतकऱ्यांना फटका - Marathi News | 'Waiting for compensation for flood victims'; The inconsistent role of the administration and the district bank hit the farmers | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :'अतिवृष्टीग्रस्तांना भरपाईची प्रतीक्षाच'; प्रशासन आणि जिल्हा बँकेच्या विसंगत भूमिकेचा शेतकऱ्यांना फटका

जिल्हा बँकेच्या संचालकांनी आम्हाला धनादेशाद्वारे रक्कम न देता खात्यावर थेट आरटीजीएस करा ही भुमीका घेऊन धनादेश न स्वीकारण्याचा निर्णय घेतला. ...

राज्यात चार दिवस पावसाची शक्यता; मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट, हवामान खात्याचा इशारा - Marathi News | Four days of rain expected in the state; Lightning strikes with thunder, weather warning | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राज्यात चार दिवस पावसाची शक्यता; मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट, हवामान खात्याचा इशारा

राज्यातील बहुतांश ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट आणि पाऊस होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे. ...

सॅल्यूट! महिला पोलीस निरीक्षकानं बेशुद्ध व्यक्तीला खांद्यावर उचलून रुग्णालयात पोहोचवलं; VIDEO व्हायरल - Marathi News | Video tamil nadu woman police inspector carries unconscious man on her shoulders   | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सॅल्यूट! महिला पोलीस निरीक्षकानं बेशुद्ध व्यक्तीला खांद्यावर उचलून रुग्णालयात पोहोचवलं; VIDEO व्हायरल

यासंदर्भात, चेन्नईचे पोलीस आयुक्त शंकर जिवल म्हणाले, पोलीस निरीक्षक राजेश्वरी नेहमीच असेच काम करतात. आज राजेश्वरी यांनी रस्त्यावर पडलेला एक बेशुद्ध व्यक्तीची  खांद्यावर उचलून मदत केली आणि त्याला रुग्णालयात पोहोचवले. ...

तामिळनाडूत पावसाच्या विविध घटनांमध्ये आतापर्यंत 14 जणांचा मृत्यू, पुढील काही तास ​​मुसळधार पावसाचा इशारा - Marathi News | At least 14 people have been killed so far in various rain events in Tamil Nadu, warning of torrential rains for the next few hours | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :तामिळनाडूत पावसाच्या विविध घटनांमध्ये आतापर्यंत 14 जणांचा मृत्यू, पुढील काही तास ​​मुसळधार पावसाचा इशारा

Tamilnadu Rain: गुरुवारी समोर आलेल्या चित्रांमध्ये चेन्नईच्या अनेक भागात पाणी साचलेले पाहायला मिळाले. यासोबतच काही ठिकाणी झाडे उन्मळु पडली असून, बऱ्याच ठिकाणी लोकांच्या घरातही पाणी शिरले आहे. ...

चेन्नईमध्ये २०१५ नंतरचा सर्वाधिक मुसळधार पाऊस; रस्त्यावरील वाहतूक विस्कळीत - Marathi News | Chennai receives heaviest rainfall since 2015; Road traffic disrupted | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :चेन्नईमध्ये २०१५ नंतरचा सर्वाधिक मुसळधार पाऊस; रस्त्यावरील वाहतूक विस्कळीत

चेन्नई शहरात अण्णा युनिव्हर्सिटी परिसरात १६४ मिमी व इतर भागांमध्ये १२७ ते २०० मिमीपर्यंत पाऊस पडला आहे. ...

कोकणात तुरळक पावसाची शक्यता; हवामान खात्याने वर्तविला अंदाज - Marathi News | Chance of sparse rains in Konkan; Forecast by the Meteorological Department | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कोकणात तुरळक पावसाची शक्यता; हवामान खात्याने वर्तविला अंदाज

भारतीय हवामानशास्त्र विभागाने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या २४ तासांत कोकण, गोव्यात बहुतांश ठिकाणी तर मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पावसाची नोंद झाली. ...