राज्यात चार दिवस पावसाची शक्यता; मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट, हवामान खात्याचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Published: November 12, 2021 06:40 AM2021-11-12T06:40:45+5:302021-11-12T06:40:55+5:30

राज्यातील बहुतांश ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट आणि पाऊस होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे.

Four days of rain expected in the state; Lightning strikes with thunder, weather warning | राज्यात चार दिवस पावसाची शक्यता; मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट, हवामान खात्याचा इशारा

राज्यात चार दिवस पावसाची शक्यता; मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट, हवामान खात्याचा इशारा

googlenewsNext

मुंबई : राज्यातील बहुतांश ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट आणि पाऊस होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे.
१२ नोव्हेंबर : सातारा, कोल्हापूर, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, सांगली, सोलापूर, उस्मानाबाद, बीड, लातूर, नांदेड
१३ नोव्हेंबर : रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, उस्मानाबाद, बीड, लातूर, नांदेड, पुणे, परभणी, हिंगोली
१४ नोव्हेंबर : ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सातारा, पुणे, अहमदनगर, सांगली, सोलापूर, उस्मानाबाद, बीड, लातूर, नांदेड, नाशिक, औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली
१५ नोव्हेंबर : ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे, अहमदनगर, बीड, उस्मानाबाद, सोलापूर, लातूर, नांदेड, परभणी, जालना, औरंगाबाद, नाशिक.

Web Title: Four days of rain expected in the state; Lightning strikes with thunder, weather warning

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.