जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशी झालेल्या अवकाळी पावसाने ११७६ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले तर पाच जनावरे दगावले असल्याची प्राथमिक माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली. मनमाड येथे एका घराची पडझड झाली. दिवसभरात ३९.०७ मिमी. पावसाची नोंद झाली असून गुरुवार ...
फोंडाघाट, लोरे, हरकुळ या भागात अवकाळी पावसाने हजेरी लावली. दुपारी ३.३० वाजल्यापासून वादळ वारा आणि नंतर गारांचा जोरदार पाऊस पडला. तर कणकवली शहर परिसरात सायंकाळी पावणे पाचच्या सुमारास ढगांचा गडगडाट सुरू झाला होता. ...
जिल्ह्यासह उत्तर महाराष्ट्राला बेमोसमी पावसाचा जोरदार फटका बसण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली होती. त्यानुसार जिल्ह्याला बेमोसमी पावसाचा तडाखा बसला असून मालेगाव, बागलाण, दिंडोरी या तालुक्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह झालेल्या पावसामुळे चार जनावर ...
Rain In Nashik : विंचूर येथे सोमवारी रात्री साडेआठ वाजेच्या दरम्यान सुमारे पंधरा ते वीस मिनिटे बेमोसमी पाऊस झाल्याने द्राक्ष बागायतदार शेतकऱ्यांनी चिंता व्यक्त केली आहे. ...