मृग नक्षत्राच्या पहिल्याच दिवशी बुधवारी दुपारी ३ वाजता धामणगाव तालुक्यात मृगाच्या पावसाने हजेरी लावली. ढगांच्या गडगडाटात वादळी पावसामुळे बुधवारी जळका पटाचे येथील अनेक घरांचे नुकसान झाले. यात घरावरील टिनपत्रे उडून गेले, तर अनेक कुटुंबे बेघर झाली. याच ...
मान्सूनची हाेत असलेली आगे-पिछेहाट यामुळे ताे केव्हा बरसेल याची शाश्वती नव्हती. एरवी मृग नक्षत्राच्या पहिल्याच दिवशी पाऊस बरसताे. मात्र बुधवारपासून मृग नक्षत्राला प्रारंभ झाला असतानाही पाऊस बरसला नाही. खरीपाच्या तयारीसाठी चातकासारखी वाट बघत असलेला शेत ...