लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पाऊस

पाऊस

Rain, Latest Marathi News

मुंबई-नाशिक महामार्गावर वाहतूक कोंडी; १० मिनिटांचे अंतर पार करण्यासठी लागतोय पाऊण तास - Marathi News | Traffic jam on Mumbai-Nashik highway; It takes almost one hour to cover a distance of 10 minutes | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मुंबई-नाशिक महामार्गावर वाहतूक कोंडी; १० मिनिटांचे अंतर पार करण्यासठी लागतोय पाऊण तास

साकेत पूल ते कोपरी चेकनाक्यापर्यंत वाहतूक कोंडी झाली. यामुळे अवघे १० मिनीटांचे अंतर पार करण्यासठी वाहन चालकांना तब्बल पाऊण तास लागत आहे. ...

कोयना धरणात चार दिवसांत अडीच टीएमसी पाणीसाठा वाढला - Marathi News | In four days, the water storage in Koyna Dam increased by two and a half TMC | Latest satara News at Lokmat.com

सातारा :कोयना धरणात चार दिवसांत अडीच टीएमसी पाणीसाठा वाढला

गेल्या आठवड्यापासून पावसाला सुरुवात झाली. पूर्व दुष्काळी भागातील माण, खटाव, फलटण, कोरेगाव या तालुक्यांत काही ठिकाणी पाऊस झाला. त्यामुळे शेतकऱ्यांनी खरीप हंगामातील पेरणीला सुरुवात केली. तर काही शेतकऱ्यांनी पाऊस पडेल या आशेवर पेरणी उरकली आहे. ...

जिल्ह्यात राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाच्या दोन तुकड्या दाखल;  जिल्हाधिकारी कल्याणकर यांनी साधला जवानांशी संवाद - Marathi News | Two units of National Disaster Response Force reached in the district; Collector Mahendra Kalyankar interacted with the soldiers | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :जिल्ह्यात राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाच्या दोन तुकड्या दाखल;  जिल्हाधिकारी कल्याणकर यांनी साधला जवानांशी संवाद

एनडीआरएफच्या या दोन तुकडीत प्रत्येकी 25 असे मिळून एकूण 50 जवानांचा समावेश आहे. निरीक्षक बी महेश कुमार आणि महाड प्रांताधिकारी प्रतिमा पुदलवाड यांच्या मार्गदर्शनाखाली रायगडमधील ही पथके महाड उपविभागात काम करतील.  ...

Rain: एकीकडे दमदार तर दुसरीकडे दुष्काळ, जत तालुक्यावर दुबार पेरणीचे संकट - Marathi News | Crisis of double sowing in Jat taluka sangli district | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :Rain: एकीकडे दमदार तर दुसरीकडे दुष्काळ, जत तालुक्यावर दुबार पेरणीचे संकट

कडक ऊन पडत असल्याने कोवळी पिके कोजमली जात आहेत ...

Video: लोणावळ्यातील भुशी डॅम ओव्हरफ्लो; पर्यटकांमध्ये आनंदाचे वातावरण - Marathi News | Bhushi Dam overflow at Lonavla; An atmosphere of joy among the tourists | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Video: लोणावळ्यातील भुशी डॅम ओव्हरफ्लो; पर्यटकांमध्ये आनंदाचे वातावरण

स्थानिक नागरिकांसह पर्यटकांनी भुशी धरणावर वर्षाविहारासाठी गर्दी केली ...

मराठवाड्याला कमी पावसाचा फटका; दुबार पेरण्यांचे संकट घोंगावतेय, धरणात ३० टक्केच पाणी - Marathi News | Marathwada hit by low rainfall; Crisis of double sowing is raging, only 30% water in the dam | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मराठवाड्याला कमी पावसाचा फटका; दुबार पेरण्यांचे संकट घोंगावतेय, धरणात ३० टक्केच पाणी

प्रकल्पांतील  २१ टक्के पाणी घटले : मे महिन्यात ५१ टक्के होता जलसाठा, बाष्पीभवनात वाढ ...

Rain and Railway Updates: पावसाची नॉन-स्टॉप बॅटिंग! मुंबई लोकल उशिराने; देशभरातील १४७ रेल्वे गाड्या रद्द - Marathi News | Mumbai Local and Railway services affected by heavy rainfall all over India 147 trains cancelled see | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पावसाची 'नॉन-स्टॉप' बॅटिंग! मुंबई लोकल उशिराने; देशभरातील १४७ रेल्वे गाड्या रद्द

पावसाचा जोर पुढील ३-४ दिवस कायम राहणार असल्याचा अंदाज ...

गावाला जोडणारा पूल नदीच्या पुरात वाहून गेला; त्यावरून येणाऱ्या वृद्धाचा बुडून मृत्यू - Marathi News | On the way back to the village, the bridge was swept away by the flood of the river; Old man drowned | Latest beed News at Lokmat.com

बीड :गावाला जोडणारा पूल नदीच्या पुरात वाहून गेला; त्यावरून येणाऱ्या वृद्धाचा बुडून मृत्यू

मुसळधार पावसामुळे गावाजवळील नदीला पूर आलेला आहे. ...